होम मिनिस्टर (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(होम मिनिस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
होम मिनिस्टर
दिग्दर्शक निखिल शिगवण[१]
निर्माता निलेश मयेकर
सूत्रधार आदेश बांदेकर, जितेंद्र जोशी, निलेश साबळे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या १६
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ६ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
पहिला भाग * १३ सप्टेंबर २००४ ते ०१ मे २०१०
 • १४ जानेवारी २०११ ते २१ मार्च २०२०
प्रथम प्रसारण ०८ जून २०२० –
अधिक माहिती
आधी लाडाची मी लेक गं!
नंतर घेतला वसा टाकू नको

होम मिनिस्टर हा झी मराठी या वाहिनीवरील एक अतिशय सुप्रसिद्ध कार्यक्रम आहे. ह्या रिऍलिटी शोमध्ये पूर्वी आदेश बांदेकर प्रत्येक एपिसोडमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन यायचे. ह्या स्पर्धा २ वहिनींमध्ये असायच्या. प्रत्येक एपिसोडमध्ये जिंकणाऱ्या वहिनींना एक पैठणी देण्यात येत असे. लॉकडाऊन दरम्यान घरच्या घरी या विशेष पर्वामध्ये व्हिडीओ कॉलद्वारे कार्यक्रमाचं शूटिंग सुरु करण्यात आलं होतं.[१] होम मिनिस्टर आयएमडीबीवर

नवीन वेळेत[संपादन]

क्र. दिनांक वार वेळ
१३ सप्टेंबर २००४ - १९ मे २००६ सोम-शुक्र संध्या. ७.३०
२२ मे २००६ - २९ जून २००७ संध्या. ६.३०
०२ जुलै २००७ - २५ जुलै २००९ सोम-शनि
१४ सप्टेंबर २००९ - ०१ मे २०१०
२७ जुलै - १२ सप्टेंबर २००९ संध्या. ६
१४ जानेवारी - १४ मे २०११
१६ मे २०११ - १९ ऑक्टोबर २०१९ सोम-शनि
(कधीतरी रवि)
संध्या. ६.३०
०८ जून - ३१ ऑक्टोबर २०२०
२१ ऑक्टोबर २०१९ - २१ मार्च २०२० संध्या. ६
१० ०२ नोव्हेंबर २०२० - चालू

नवे पर्व[संपादन]

 1. नववधू नं.१ (१४ सप्टेंबर २००९)
 2. जाऊबाई जोरात (१४ जानेवारी २०११)
 3. स्वप्न गृहलक्ष्मीचं (१६ मे २०११)
 4. मानाची पैठणी (२१ मे २०१२)
 5. होणार सून मी ह्या घरची (३१ मार्च २०१४)
 6. गोवा स्पेशल (२५ एप्रिल २०१६)
 7. काहे दिया परदेस (१५ मे २०१६)
 8. चूकभूल द्यावी घ्यावी (१३ फेब्रुवारी २०१७)
 9. लागिरं झालं जी (०१ मे २०१७)
 10. अग्गंबाई सासूबाई (१९ ऑगस्ट २०१९)
 11. भारत दौरा (०१ जानेवारी २०२०)
 12. घरच्या घरी (०८ जून २०२०)
 13. कोव्हिड योद्धा विशेष (२७ जुलै २०२०)
 14. माझा बबड्या (०७ सप्टेंबर २०२०)
 15. सासूबाई माझ्या लयभारी (१२ ऑक्टोबर २०२०)
 16. पैठणी माहेरच्या अंगणी (०४ जानेवारी २०२१)

इतर पर्वे[संपादन]

 1. महाराष्ट्राची महामिनिस्टर
 2. दिल्या घरी तू सुखी रहा
 3. उत्सव नात्यांचा, मैत्रीचा आणि आपल्या माणसांचा
 4. नांदा सौख्य भरे
 5. पंढरीची वारी विशेष (दरवर्षी जुलै महिन्यात)

संदर्भ[संपादन]

 1. ^ "आदेश बांदेकर - आता झी मराठी देणार ऑनलाईन पैठणी - मनोरंजन - हेडलाईन मराठी".


बाह्य दुवे[संपादन]