रामस्वामी वेंकटरमण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर. वेंकटरमण या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
रामस्वामी वेंकटरमण
R Venkataraman.jpg

कार्यकाळ
जुलै २५, इ.स. १९८७ – जुलै २५ इ.स. १९९२[१]
उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा
मागील झैल सिंग
पुढील शंकर दयाळ शर्मा

जन्म डिसेंबर ४, इ.स. १९१०
तंजावर, तमिळनाडू, भारत
मृत्यू जानेवारी २७, इ.स. २००९
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

रामस्वामी वेंकटरमण हे भारतीय राजकारणी होते. त्यांनी भारताचे आठवे राष्ट्रपती आणि भारताचे सातवे उपराष्ट्रपती म्हणून काम केले आहे.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "भारत के पूर्व राष्ट्रपति" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.
मागील:
झैल सिंग
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. १९८७जुलै २५, इ.स. १९९२
पुढील:
शंकर दयाळ शर्मा