बुटासिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुटासिंग (मार्च २१, इ.स. १९३४:मुस्तफापूर, जलंधर जिल्हा, पंजाब - हयात) हे काँग्रेस पक्षाचे पेला ज्येष्ठ नेते आहेत. अमे समाजवादी पक्षाचे नेते आहेत ते इ.स. १९६२,इ.स. १९६७,इ.स. १९७१,इ.स. १९८०,इ.स. १९८४,इ.स. १९९१,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील जलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी राजीव गांधी सरकारमध्ये गृहमंत्री आणि कृषीमंत्री म्हणून काम बघितले. तसेच ते इ.स. २००४-इ.स. २००५ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.