हिंदुराव नाईक निंबाळकर
Appearance
Indian politician | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | ऑगस्ट १५, इ.स. १९४८ | ||||
|---|---|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय |
| ||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| |||||
हिंदुराव निळकंठराव नाईक-निंबाळकर (जन्म १५ ऑगस्ट १९४८, शेंडेवाडी, सातारा जिल्हा, महाराष्ट्र) हे भारतीय राजकारणी आणि शिवसेनेचे सदस्य होते. नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघातून ११व्या लोकसभेचे सदस्य होते.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ Biographical Sketch
- ↑ My Neta
- ↑ "In Satara, Udayanraje repays Pawar's faith". द टाइम्स ऑफ इंडिया. 18 May 2014. 20 September 2019 रोजी पाहिले.