"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:Prasná-upanishad)
'''यदा त्वमभिवर्षस्यथेमा: प्राणते प्रजा: । आनन्दरूपास्तिष्ठन्ति कामायान्नं भविष्यतीति ॥१०॥'''
 
हे प्राणा, तू जेव्हा चांगला [[पाऊस]] पाडतोस तेव्हा, आता उत्तम असे अन्नधान्य मिळेल या विचाराने सर्व प्रजा (प्राणिमात्र) आनंदित होतात. (अर्थात अग्नीरूपअग्निरूप [[प्राण]], [[इंद्र]], [[रुद्र]], [[सूर्य]] रूप प्राण, हाच [[मेघ]]रूपही आहे.) ॥१०॥
 
'''व्रात्यस्त्वं प्राणैकर्षिरत्ता विश्व्स्य सत्पति: । वयमाद्यस्य दातार: पिता त्वं मातरिश्व न: ॥११॥'''
'''तेजो ह वा उदानस्तस्मादुपशान्ततेजाः । पुनर्भवमिन्द्रियैर्मनसि सम्पध्यमानैः ॥ ९ ॥'''
 
सूर्य आणि अग्नीअग्नि यांचे जे तेजोमय बाह्य शरीर आहे, तोच बाह्य जगतातील उदान वायू आहे. तो शरीराच्या बाह्यांगाला उष्ण ठॆवतो आणि अंतरंगातही उष्णता कायम राखतो. जेव्हा उदान वायू शरीरातून निघून जातो तेव्हा मनासहित इंद्रियेही शरीरात उष्णता न राहिल्यामुळे उदानाबरोबर शरीर सोडून जातात आणि दुसर्‍या शरीराचा आश्रय घेतात. हाच पुनर्जन्म होय. ॥९॥
 
'''यच्चित्तस्तेनैष प्राणमायाति । प्राणस्तेजसा युक्तः सहात्मना तथासङ्कल्पितं लोकं नयति ॥ १० ॥'''
'''गार्हपत्यो ह वा एषोऽपानो व्यानोऽन्वाहार्यपचनो यद्गार्हपत्यात् प्रणीयते प्रणयनादाहवनीयः प्राणः ॥ ३ ॥'''
 
त्यावेळी मनुष्य शरीरात पाच प्राणरूप अग्नीअग्नि जागृत असतात. (आपण झोपतो तेव्हा श्वास, उच्छवास, अन्नपचन, मलमूत्रनिर्मिती, रुधीरप्रवाह आदि शारीरिक कार्ये चालूच असतात.) प्राण हेच अग्नीरूपअग्निरूप असतात. अपान वायू हा गार्हपत्य अग्नीअग्नि होय. व्यान हा आहार पचविणारा (दक्षिणाग्नि) अन्वाहार्यपचन नावाचा अग्नीअग्नि असून गार्हपत्य अग्नीतून घेऊन जो अग्नीअग्नि यज्ञकुंडापर्यत (प्रणीतापात्राने) नेला जातो तो प्राणवायू आहवनीय अग्नीअग्नि समजावा. प्र+नयन = नेणे. म्हणून प्राण असे नाव झाले. अन्नरूप आहुती ज्यात दिली जाते तो 'आहवनीय' अग्नीअग्नि म्हणजेच प्राण समजला जातो. ॥३॥
 
'''यदुच्छ्वासनिःश्वासावेतावाहुती समं नयतीति स समानः ।'''
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी