प्रश्नोपनिषद्‍

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग
aum symbol
वेद
ऋग्वेद · यजुर्वेद
सामवेद · अथर्ववेद
वेद-विभाग
संहिता · ब्राह्मणे
आरण्यके  · उपनिषदे
उपनिषदे
ऐतरेय  · बृहदारण्यक
ईश  · तैत्तरिय · छांदोग्य
केन  · मुंडक
मांडुक्य  ·प्रश्न
श्वेतश्वतर  ·नारायण
कठ
वेदांग
शिक्षा · छंद
व्याकरण · निरुक्त
ज्योतिष · कल्प
महाकाव्य
रामायण · महाभारत
इतर ग्रंथ
स्मृती · पुराणे
भगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई
पंचतंत्र · तंत्र
स्तोत्रे ·सूक्ते
मनाचे श्लोक · रामचरितमानस
शिक्षापत्री · वचनामृतप्रश्नोपनिषद्‍ हे उपनिषदअथर्ववेदाच्या पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये येते. पिप्पलाद ऋषींनी सहा ऋषींच्या सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते. पहिला आणि शेवटचा प्रश्न सोडून इतर प्रश्न हे उपप्रश्नांचे समूह आहेत.
या उपनिषदाच्या सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे सहा ऋषी 'ब्रह्मण‌' च्या जिज्ञासेने पिप्पलादाकडे येतात. पिप्पलाद त्यांना एक वर्षभर तेथेच तपस्या करून नंतर प्रश्न विचारण्यास सांगतात. पिप्पलादाच्या प्रश्न विचारायला आलेल्या या सहा ऋषींची नावे अशी:

  1. सुकेशा - भारद्वाज कुळातील एक ऋषी
  2. सत्यकाम शिबीकुमार - ऋषी
  3. सौर्यायणी - गर्ग कुळातील एक ऋषी
  4. आश्वलायन कोसल देशाचा एक ऋषी
  5. भार्गव विदर्भ निवासी असा एक ऋषी
  6. कबन्धी कत्यऋषीचा प्रपौत्र
  • या लेखाचा ज्ञानकोशीय विस्तार येथे करा. मराठी अर्थासहीत मूळग्रंथ मजकूरासाठी मराठी विकिस्रोत प्रकल्पाकडे जावे.

आंतरबन्धू विकिप्रकल्प पुनर्निर्देशन: प्रश्नोपनिषद्‍ हा लेख/ हि लेखमाला मराठी विकिस्रोत या बंधू प्रकल्पात s:mr:प्रश्नोपनिषद्‍ येथे स्थानांतरीत केला गेला/ केली गेली आहे. आणि s:वर्ग:मराठी विकिपिडिया प्रकल्पातून स्थानांतरीत वर्गिकरणाने वर्गीकृत केले आहे.विकिस्रोत
प्रश्नोपनिषद्‍ हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.