ठराविक कार्य/कार्ये करणारा प्राणी किंवा वनस्पतीच्या शरीराचा भाग म्हणजे अवयव.
उदा. हात, पाय, हृदय, मूळ, खोड, पाने.