गुदद्वार
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
"गुदद्वार" हे शरीराच्या भागातील बाहेरच्या बाजूकडील हे मलद्वार आहे. यावर नियंत्रण हे पिंगटल स्नायुद्वारे केले जाते. या शब्दाचा वापर हा अश्लिल भाषेत केला जातो.
रचना[संपादन]
मानवी गुदद्वार हे दोघी नितंबाच्या मध्यभागी असते. प्राण्यांचे गुदद्वार हे पिशवी सारखे असते. यात गृह्य भागातील केसांची वाढ सुरू झाल्यावर गुदद्वाराच्या भोवती केसांची वाढ होण्यास सुरूवात होते. आरोग्य शास्त्रात गुदद्वाराच्या आरोग्या विषयी महत्त्व आहे.
रोगनिदान[संपादन]
गुदद्वाराला होणाऱ्या रोगांत गुदद्वारातील कर्करोग, बाऊची इत्यादी रोगावर वैद्यकीय इलाज केल्यास नक्कीच फायदा होतो.
Male human anus close-up.jpg