Jump to content

आदित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातूनआदित्य हे आदिती आणि कश्यप यांचे पुत्र.कश्यप पत्नी आदिती यांच्यापासून झाला होता आणि .आदित्य भगवान सूर्याचे नाव आहे. एकूण १२ आदित्य आहे.

ऋग्वेदात सांगितल्याप्रमाणे एकूण सात आदित्य हे स्वर्गलोकातील देव आहेत. अदितीचे सुत उपाख्य आदित्य यांची नावे :

 1. वरुण
 2. मित्र
 3. अर्यमन
 4. भग
 5. अंस किंवा अंशुमन
 6. धातृ किंवा दक्ष
 7. इंद्र

मार्तंड हा आठवा आदित्य असला तरी आदितीने त्याला स्वर्गातील देवांना भेटायला न नेल्याने तो देवगणात समाविष्ट झाला नाही. . यजुर्वेदात (तैत्तिरीय संहितेत) आठ आदित्य गणले जातात. विवस्वत्. ऋग्वेदाच्या दशम मंडळातील ७२वा ऋचेत पण आठ आदित्य सांगितले आहेत. आठवा आदित्य मार्तंड हा आधीच्या जन्मात विवस्वान् होता. [१]

"So with her Seven Sons Aditi went forth to meet the earlier age. She brought Mārtanda thitherward to spring to life and die again."

उत्तरवेदाकालांत जेव्हा आदित्यांची संख्या बारा झाली तेव्हा (मरुत्, ऋभु, व विश्वेदेवाः) आणि [[मार्तंड} त्यांच्यामध्ये गणाले जाऊ लागले. (मित्रवरुण हे कुठेकुठे विश्वेदेवांमध्ये गणले गेले आहेत.) [२]

ब्राह्मणे

[संपादन]

वेद आदित्य आणि इतर तेहतीस कोटी (तेहतीस प्रकारचे )देवतांचे वर्गीकरण करीत नाही;मात्र यजुर्वेद(७.१९ ) या करिता अपवाद असून,यजुर्वेदानुसार अकरा देव हे पृथ्वीवरील,अकरा देव हे अंतरिक्षातील तर उर्वरित अकरा देव हे अवकाशातील आहेत. शतपथ ब्राह्मण या ग्रंथातील काही परिच्छेदात आदित्यांची संख्या ही आठ आहे , आणि इतर ब्राह्मण ग्रंथात आदित्यांची ही संख्या बारा आहे .ह्या बारा आदित्यांची यादी पुढीलप्रमाणे:

 1. अंशुमन
 2. अर्यमन
 3. भग
 4. अंश
 5. सवितृ
 6. इंद्र
 7. मित्र
 8. रवी
 9. सवित्र
 10. सूर्य किंवा अर्क
 11. वरुण
 12. यम

वेदान्त आणि पौराणिक हिंदुत्व

[संपादन]

Āditya in the (Chāndogya-[[Upanishad|]]) देखील विष्णूचे नाव आहे , in his Vāmana, the dwarf avatāra. त्याची आई ही आदिती.

विष्णू पुराणातून वरीलप्रमाणे तशीच यादी :

 1. अंशुमन
 2. अर्यमन
 3. भग
 4. धात
 5. मित्र
 6. पुशन
 7. शक्र पर्जन्य[३]
 8. सवितृ
 9. त्वष्टा
 10. वरुण
 11. विष्णू
 12. विवस्वत

नोंदी

[संपादन]
 1. ^ "Rig Veda: Rig-Veda, Book 10: HYMN LXXII. The Gods". www.sacred-texts.com. 2019-03-27 रोजी पाहिले.
 2. ^ Rig Veda Book 10, Translated by Ralph T.H. Griffith
 3. ^ जोशी 'शतायु', अनिरुद्ध. "12 aditya name and history | हिन्दू धर्म : कौन थे 12 आदित्य, जानिए..." hindi.webdunia.com (हिंदी भाषेत). 2019-09-18 रोजी पाहिले.