रुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रुद्र एक वैदिक देवता आहे. रुद्र शब्द रू (रडणे) व द्रु (धावणे) या दोन धातूंपासून व्युत्पादिला आहे. रडणारा, रडविणारा किंवा रडत रडत धावून जाणारा तो रूद्र असा यास्काच्या व्युत्पत्तीचा अर्थ होतो.

हे सुद्धा पहा[संपादन]