पिप्पलाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

पिप्पलाद हे औपनिषदिक काळातील ऋषी आणि अथर्ववेदाच्या संकलकांपैकी एक होते. ते व्यास मुनिंच्या शिष्यपरंपरेतील देवदर्श नामक आचार्यांच्या शिष्यांपैकी एक होते. प्रश्नोपनिषदात व अन्य वैदिक, हिंदू पौराणिक वाङ्‍मयात त्यांचा उल्लेख आढळतो.

संदर्भ[संपादन]

  • 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'