"व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
छो (r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: pnb:ویلی آف فلاورز نیشنل پارک)
छो (Typo fixing, replaced: करुन → करून using AWB)
== इतिहास ==
 
१९३१ मध्ये इंग्रज गिर्यारोहक [[फ्रँक स्मिथ]] व होल्डवर्थ यांनी गढवाल मधील [[कॉमेट]] हे शिखर सर केले व परतीच्या मार्गावर त्यांनी पश्चिम खिंडीचा मार्ग घेतला व दोघे गिर्यारोहक रस्ता भरकटले व भटकून भटकून या दरीत पोहोचले. इथे पोहोचल्यावर बहारलेल्या फुलांच्या गालिच्यांनी त्यांची हरवल्याची भीती पूर्णपणे घालवली व फ्रँक या जागेच्या प्रेमात पडला. फ्रँक ने तेथेच तंबु गाडला व पुढील कित्येक दिवस तिथे उगवणार्‍या अनेक फुलांचे नमुने गोळा केले. त्यातील कित्येक फुले जगाला पहिल्यांदाच ज्ञात होत होती. १९३७ मध्ये तो परत येथे आला व अभ्यास करुनकरून त्याने व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे पुस्तक प्रकाशित केले.<ref>[http://living.oneindia.in/cosmopolitan/cosmo-life/valley-flowers.html लिजेंड ऑफ व्हॅली ऑफ फ्लॉवर्स]</ref>. १९८० मध्ये याची राष्ट्रीय उद्यान म्हणून स्थापना झाली. व १९८२ मध्ये याची [[जागतिक वारसा स्थान]] म्हणून निवड झाली.
 
== प्राणी जीवन ==
 
हे उद्यान हिमालयीन जीवांच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. अतीशय दुर्मिळ सस्तन प्राणी व पक्षी या उद्यानात आढळतात. त्यातील महत्त्वाचे म्हणजे [[हिमालयीन थार]], [[हिमबिबट्या]], [[कस्तुरी मृग]], [[हिमालयीन अस्वल]], [[हिमालयीन तपकिरी अस्वल]], [[भारल]], पक्ष्यांमध्ये [[सोनेरी गरुड]], [[हिमालयीन ग्रिफन गिधाड]] इत्यादी अतीदुर्मिळ प्राणी व पक्षी आहेत<ref>[http://www.indiaparenting.com/travel/data/travel067.shtml| Valley of flowers]</ref>.
 
== फुले विश्व ==

दिक्चालन यादी