करियन शोला राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
करियन शोलामधील डोंगर आणि अरण्य

करियन शोला राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्याील पश्चिम घाटात असलेले वन्य उद्यान आहे. १९८९मध्ये याची रचना झाली.