Jump to content

मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुकुर्थी राष्ट्रीय उद्यान भारताच्या तमिळनाडू राज्यातील वन्य उद्यान आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत उटाकामंड शहराच्या पश्चिमेस असून याची रचना येथे आढळणाऱ्या निलगिरी ताहिर या वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी केली गेली.[]

  1. ^ Dogra, Rakesh Kumar (7 July 2006), Mukurthi National Park Management plan; 2004–2009 (Draft ed.), Udhagamandalam, Tamil Nadu: Wildlife Warden, Mount Stuart Hill, The Protected Area part 1