करीम्पुळा राष्ट्रीय उद्यान
Jump to navigation
Jump to search
करीम्पुळा राष्ट्रीय उद्यान भारताच्या केरळ राज्यातील पलक्कड जिल्ह्यात निलगिरी पर्वतरांगांमध्ये असलेले प्रस्तावित राष्ट्रीय उद्यान आहे. २३० किमी² क्षेत्रफळ असलेल्या या उद्यानाचे क्षेत्र गुणक 11°16′30″N 76°25′25″E / 11.27500°N 76.42361°E आहे.[१] IUCN हे राष्ट्रीय उद्यान पीआरओ प्रकारात मोडते.[२]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ UNEP, World Commission on Protected Areas (04/07/2007) World Database on Protected Areas, retrieved 7/4/2007[१][मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती सप्टेंबर २९, २००७ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ World Wildlife Fund, (2001) South Western Ghats montane rain forests (IM0151) retrieved on Mar 25, 2007[२]