Jump to content

मुदुमलाई राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुदुमलै वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान [तमिळ :முதுமலை வனவிலங்கு காப்பகம் ]हे तमिळनाडू राज्यातील निलगिरी जिल्ह्यात आहे.हे वाघांचे अभयारण्य म्हणुन घोषीत करण्यात आले आहे.हे निलगिरी पर्वत रांगामध्ये असून ते केरळ ,कर्नाटक व तमिळनाडूच्या सीमाभागात आहे.