इंद्रावती राष्ट्रीय उद्यान
Jump to navigation
Jump to search
छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्याच्या दक्षिण-पश्चिम बाजुला, जगदलपूर शहरापासून सुमारे १७० कि. मी. अंतारावर इंद्रावती राष्ट्रीय उद्यान आहे. १९७८ साली या जंगलाला राष्ट्रीय उद्यानचा दर्जा देण्यात आला तर १९८२ साली यास व्याघ्र प्रकल्पांतर्गत टायगर रिझर्वचा दर्जा दिला गेला.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |