"केरळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ ३८: ओळ ३८:

केरळ हे भारतातील दुसर्‍या क्रंमाकाचे पर्यटन राज्य आहे. केरळचे सृष्टीसौंदर्य पहायला व आयुर्वेदीक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी येतात. <ref>http://www.thehindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm</ref> केरळचा व्यक्तीविकास सूचांक भारतात सर्वात अधिक आहे. याचे मुख्य कारण केरळ भारतातील सर्वात शिक्षितांचे राज्य आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळ आहे. <ref>[http://data.undp.org.in/hdrc/ihds/TrendsHDISelctdStat.pdf UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States]</ref><ref>[http://www.financialexpress.com/news/tn-makes-its-way-to-top-5-states-in-hdi/287643 TN makes its way to top 5 states in HDI] Financial Express -Monday, Mar 24, 2008</ref> <ref name="nfhsindia.org"/> २००५ मधील एका सर्वक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. <ref>{{cite web |title=India Corruption Study&nbsp;— 2005 |publisher=[[Transparency International]] |month=June | year=2005 |accessdate=2007-11-11 |url=http://www.transparency.org/regional_pages/asia_pacific/newsroom/news_archive__1/india_corruption_study_2005 }}</ref> केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थालांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लाक्षणीय आहे. <ref name="rem1">{{cite web|url=http://ideas.repec.org/p/ind/cdswpp/328.html|title=Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000|year=2002|author=K.P. Kannan, K.S. Hari}}</ref><ref name="rem2">{{cite web|url=http://www.iss.nl/content/download/8303/81035/file/Panel%202_Rajan.pdf|format=PDF|title=Remittances and its impact on the Kerala Economy and Society|year=2007|author=S Irudaya Rajan, K.C. Zachariah}}</ref><ref name="abroad">{{cite news|url=http://www.nytimes.com/2007/09/07/world/asia/07migrate.html?_r=1&pagewanted=1|title=Jobs Abroad Support ‘Model’ State in India|publisher=New York Times|year=2007}}</ref>

==नावाची व्युप्ती==
केरळ नावाच्या स्त्रोताबद्दल संग्धिंदता आहे. केरळम हे जुन्या मल्याळी भाषेतील फोडीप्रमाणे केरा ( नारळाचे झाड) व आलम ( परिसर) असा अर्थ होतो.ref name="Dobbie_2006">{{cite book |author=Dobbie A |title=India: The Elephant's Blessing |publisher=Melrose Press |year=2006 |isbn=1-9052-2685-3 |url=http://books.google.com/books?id=ckpEd4emnCkC |accessdate=2009-01-02 }}</ref>{{rp|122}} ''केरळ'' पारंपारिक तामिळ भाषेप्रमाणे चेरा आलम अशी फोड निघते ज्याचा अर्थ डोंगरा पलीकडीलु उतरणीचा प्रदेश असा होतो. <ref name="Menon_1967">{{cite book |author=Menon AS |year=1967 |title=A Survey of Kerala History |publisher=Sahitya Pravarthaka Cooperative Society }}</ref> or ''chera alam'' ("Land of the Cheras").<ref>{{cite book |author=George KM |title=A Survey of Malayalam Literature |publisher=Asia Publishing House |year=1968 }}</ref>{{rp|2}} केरळच्या स्थानिक रहिवाश्यांना मूळच्या केरळच्या रहिवाश्यांना केरळीय अथवा मल्याळी संबोधतात. <ref>{{cite book|url=http://books.google.com/books?hl=en&lr=&id=2cbCr7M4SJ8C&oi=fnd&pg=PA117&dq=keralam&ots=t0rLZysJmZ&sig=KlXxqfLK6OmyjW513f557qeufUo#v=onepage&q=keralam&f=false|title=Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives|author=Oliver Freiberger|publisher=Oxford Uniersity Press|year=2006}}</ref>
केरळचे पुराणात अनेक संदर्भ आहेत. एका कथेनुसार केरळची नि‍र्मिती भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशु फेकून केली.

==इतिहास==
==इतिहास==

०३:५७, ४ मार्च २०१० ची आवृत्ती

  ?केरळ
കേരളം Kēraḷaṁ
भारत
—  राज्य  —
Map

१०° ००′ ००″ N, ७६° १८′ ००″ E

गुणक: गुणक: Unknown argument format

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३८,८६३ चौ. किमी
राजधानी तिरुअनंतपुरम
मोठे शहर तिरुअनंतपुरम
मोठे मेट्रो कोची
जिल्हे १४
लोकसंख्या
घनता
३,१८,३८,६१९ (१२ वे) (२००१)
• ८१९/किमी
भाषा मल्याळम
राज्यपाल आर.एल. भाटिया
मुख्यमंत्री व्ही.एस.अच्युतानदंन
स्थापित १ नोव्हेंबर १९५६ (1956-11-01)
विधानसभा (जागा) Unicameral (१४१)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-KL
संकेतस्थळ: केरळ सरकार संकेतस्थळ

केरळ भारताचे एक राज्य आहे. हे भारताच्या दक्षिण टोकाचे राज्य असून कर्नाटक तामिळनाडू या राज्यांशी त्याची सीमा आहे. पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर असून भारताचे सर्वाधिक हिरवाईने नटलेले राज्य म्हणून केरळचा उल्लेख होतो. केरळ राज्याची स्थापना १ नोव्हंबर १९५६ रोजी झाली. तिरुवनंतपुरम ही केरळ राज्याची राजधानी असून कोची कोझीकोड ही महत्वाची शहरे आहेत. मल्याळम ही राज्याची प्रमुख भाषा आहे.

केरळ हे भारतातील दुसर्‍या क्रंमाकाचे पर्यटन राज्य आहे. केरळचे सृष्टीसौंदर्य पहायला व आयुर्वेदीक उपचारांसाठी देशातून तसेच जगभरातून हजारो प्रवासी येतात. [१] केरळचा व्यक्तीविकास सूचांक भारतात सर्वात अधिक आहे. याचे मुख्य कारण केरळ भारतातील सर्वात शिक्षितांचे राज्य आहे. राज्यातील साक्षरतेचे प्रमाण १०० टक्यांच्या जवळ आहे. [२][३] [४] २००५ मधील एका सर्वक्षणानुसार केरळ हे भारतातील सर्वात कमी भ्रष्ट राज्य आहे. [५] केरळने गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक लोकांचे स्थालांतर पाहिले आहे. कामाच्या निमित्ताने केरळमधून आखाती देशात कामासाठी जाण्याचे प्रमाण लाक्षणीय आहे. [६][७][८]

नावाची व्युप्ती

केरळ नावाच्या स्त्रोताबद्दल संग्धिंदता आहे. केरळम हे जुन्या मल्याळी भाषेतील फोडीप्रमाणे केरा ( नारळाचे झाड) व आलम ( परिसर) असा अर्थ होतो.ref name="Dobbie_2006">Dobbie A (2006). India: The Elephant's Blessing. Melrose Press. ISBN 1-9052-2685-3. 2009-01-02 रोजी पाहिले.</ref>:122 केरळ पारंपारिक तामिळ भाषेप्रमाणे चेरा आलम अशी फोड निघते ज्याचा अर्थ डोंगरा पलीकडीलु उतरणीचा प्रदेश असा होतो. [९] or chera alam ("Land of the Cheras").[१०]:2 केरळच्या स्थानिक रहिवाश्यांना मूळच्या केरळच्या रहिवाश्यांना केरळीय अथवा मल्याळी संबोधतात. [११] केरळचे पुराणात अनेक संदर्भ आहेत. एका कथेनुसार केरळची नि‍र्मिती भगवान परशुरामांनी समुद्रात आपला परशु फेकून केली.

इतिहास

भूगोल

जिल्हे

यावरील विस्तृत लेख पहा - केरळमधील जिल्हे

केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत.

अर्थतंत्र

संस्कृती

भरतनाट्यम
पूरम सण

राजकारण

साचा:Link FA

  1. ^ http://www.thehindu.com/2009/10/30/stories/2009103051440300.htm
  2. ^ UNDP HDI Trends (1981-2001) for selected Major Indian States
  3. ^ TN makes its way to top 5 states in HDI Financial Express -Monday, Mar 24, 2008
  4. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; nfhsindia.org नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. ^ "India Corruption Study — 2005". Transparency International. 2005. 2007-11-11 रोजी पाहिले. Unknown parameter |month= ignored (सहाय्य)
  6. ^ K.P. Kannan, K.S. Hari (2002). "Kerala's Gulf connection: Emigration, remittances and their macroeconomic impact 1972-2000".
  7. ^ S Irudaya Rajan, K.C. Zachariah (2007). "Remittances and its impact on the Kerala Economy and Society" (PDF).
  8. ^ "Jobs Abroad Support 'Model' State in India". New York Times. 2007.
  9. ^ Menon AS (1967). A Survey of Kerala History. Sahitya Pravarthaka Cooperative Society.
  10. ^ George KM (1968). A Survey of Malayalam Literature. Asia Publishing House.
  11. ^ Oliver Freiberger (2006). Asceticism and its critics: historical accounts and comparative perspectives. Oxford Uniersity Press.