चर्चा:केरळ

    विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

    व्युप्ति?

    व्युत्पत्ती हा शब्द परिचयाचा आहे. पण व्युप्ति हा शब्द या लेखाच्या एका उपशीर्षकात पहिल्यांदाच पाहतो आहे. तो बरोबर असेल, आणि त्याविषयी माहिती असेल तर द्यावी. ती टायपो अर्थात टंकणदोष असेल तर अर्यातच आपल्यापैकी कुणी दुरुस्त करूया - ०८:१३, १५ मार्च २०१० (UTC)

    Start a discussion about केरळ

    Start a discussion