आर.एल. भाटिया
Jump to navigation
Jump to search
रघुनंदनलाल भाटिया (जन्म: जुलै ३, इ.स. १९२१) हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जुलै इ.स. २००८ पासून बिहार राज्याचे राज्यपाल आहेत. त्यापूर्वी ते जून इ.स. २००४ ते जुलै इ.स. २००८ यादरम्यान केरळ राज्याचे राज्यपाल होते. तसेच ते इ.स. १९८०,इ.स. १९८५, इ.स. १९९१, इ.स. १९९६ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
मागील रामकृष्ण सूर्यभान गवई |
बिहारचे राज्यपाल इ.स. २००८ - इ.स. २००९ |
पुढील देवानंद कोंवर |