सदस्य चर्चा:अजयबिडवे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे.
  • उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं
अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत.


जसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य आणि
विकिपीडिया मदतचमू
~~~~

हेसुद्धा पहा[संपादन]


बिबट्या व चित्ता[संपादन]

मोल्सवर्थ शब्दकोशाप्रमाणे leopard चा अर्थ चित्ता तसेच panther चा अर्थ बिबळ्या असा दिलेला आहे. कृपया खालील दुवे तपासा:

कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:५२, ४ फेब्रुवारी २००८ (UTC)

चित्ता[संपादन]

I didnot know the difference, i followed the english wiki link on the page and created taxobox.

Maihudon १५:५६, १५ मे २००८ (UTC)

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८:जर्मनी[संपादन]

नमस्कार,

विकिपीडिया मासिक सदर एप्रिल २००८ साठी जर्मनी या लेखाचे विकिपीडिया:कौल या पानावर नामनिर्देशन केले आहे. या लेखाच्या निर्मितीत तुम्ही महत्वाचे योगदान दिले आहे. कृपया नामनिर्देशसाठी आपला कौल कळवा.

संकेत अंधारीकर १९:२३, १७ मार्च २००८ (UTC)


नमस्कार,

विकिपीडिया मासिक सदर या साठी जे लेख निवडले जातात त्यांची शिफारस विकिपीडिया:कौल या पानावर केली जाते. कोणताही सदस्य अशी शिफारस करू शकतो. विकिपीडियाचे इतर सदस्य हे लेख वाचून त्यांपैकी एखादा लेख मासिक सदरासाठी योग्य आहेत का नाहीत हे ठरवून आपला होकार किंवा नकार कळवतात, अथवा आपल्याला आवडलेल्या लेखास पाठिंबा देतात. महिनाखेरीस ज्या लेखास सर्वात जास्त मते मिळतील तो लेख पुढच्या महिन्यात मुखपृष्ठावरील मासिक सदर या विभागात प्रसिद्ध होते. अशा शिफारस केलेल्या लेखासंदर्भात आपला होकार किंवा नकार कळवणे म्हणजेच कौल देणे.

आपला कौल कळवण्यासाठी पुढील दुव्यावर जा आणि आपला होकार अथवा नकार कळवा.

विकिपीडिया:कौल#एप्रिल २००८ चे मुखपृष्ठ सदर

संकेत अंधारीकर १९:००, २२ मार्च २००८ (UTC)

जर्मनी-मासिक सदर[संपादन]

नमस्कार,

विकिपिडीयाच्या नियमांनुसार मासिक सदर असलेला लेख त्या महिन्याकरता सुरक्षित केला जातो. लेखात कोणी मोठे बदल करू नये व लेखाचे स्वरुप बदलू नये म्हणून ही खबरदारी घेतली जाते. या काळात प्रबंधक वगळता इतर सदस्यांना अशा लेखात बदल करता येत नाहीत. जर्मनी हा लेख एप्रिल महिन्यासाठी सुरक्षित केला जाईल. तुम्हाला या लेखात अजून माहिती टाकायची असल्यास कृपया ३१ मार्चपूर्वी टाकावी जेणेकरून इतर सदस्यांना नवी माहीती तपासून गरज असल्यास आवश्यक सुधारणा करून लेख तयार ठेवता येईल. एप्रिलनंतर हा लेख परत खुला केला जाईल.

संकेत अंधारीकर २०:२०, २८ मार्च २००८ (UTC)

आंतरविकि दुवे[संपादन]

अजय,

इतर भाषांतील विकिपीडियावर मराठी विकिपीडियावरील लेखांचे दुवे देण्यासाठी त्या त्या पानांवर [[mr:लेखाचे नाव]] असे लिहावे लागेल.

अभय नातू ०२:३९, १० एप्रिल २००८ (UTC)

लढाई माहिती चौकट[संपादन]

अजय, साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष या साच्याचा वापर करून लढाई/युद्धविषयक माहितीचौकट टाकता येईल. तुम्ही तो साचा एका लेखात वापरून बघा. काही अडचणी आल्या तर मला कळवा. मी एक-दोन दिवसांत तो साचा व त्याची कागदपत्रे पूर्ण करेन.
माहितीचौकटी बनवण्याबद्दलची माहिती मी लवकरच तुम्हाला पाठवेन.
तसेच, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सुचवायची होती. तुम्ही कौतुकास्पद उत्साहाने मराठी विकिपीडियावर लिहीत आहात, संपादत आहात. परंतु, त्यात काही ठिकाणी शुद्धलेखनाच्या चुका होताना मला दिसत आहेत. सध्या मराठी विकिपीडियाचा आवाका तुलनेने मर्यादित असल्याने, इतर सदस्यांनी या चुका दुरुस्त करणे अशक्य नाही. परंतु, काळजी न घेतल्यास मराठी विकिपीडियाच्या वाढीबरोबरच हा प्रश्नदेखील बिकट होत जाईल (तसाही, सध्या आपल्याकडे शुद्धलेखनविषयक दुरुस्त्या करणार्‍या सदस्यांचा ताफा नाहीच.). त्यामुळे आपण सर्वांनी आतापासूनच शुद्धलेखनविषयक दर्जा राखायची काळजी घेतली पाहिजे. आपले लेखन/संपादन विकिपीडियावर सुपूर्द करण्याआधी ते मनोगत किंवा गमभन शुद्धलेखनचिकित्सकाकडून तपासून घेतले तरी फार चांगले होईल. गैरसमज न होता आपण माझा मुद्दा समजून घ्याल अशी आशा आहे.

--संकल्प द्रविड (चर्चा) १०:५९, १६ एप्रिल २००८ (UTC)

काझीरंगा[संपादन]

प्रिय सदस्य, आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. योग्य ते बदल केलेले आहेत. आपणांस एक विनंती आहे की जर जमल्यास या यादीतील प्राण्यांची नावे मराठीतून द्यावी. यापैकी काही मला अडलेले प्राणी खालीलप्रमाणे:

  • Hog Deer
  • Sloth Bear
  • Civet
  • Pangolin
  • Macaque
  • Muntjac
  • Swamp Deer

क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:१४, २ मे २००८ (UTC)


आपल्या मदतीबद्दल धन्यवाद. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:२४, २ मे २००८ (UTC)

It seems that you are presently working on different animals. I was looking on english wikipedia, there i found a extensive Infobox that is being used there for different animal, flowers etc ( I guess all the non human living things).

I copied the same template on marathi wikipedia {{Taxobox}}. you can see the uses of the template at सदस्य:Maihudon/temp.

If it is possible for you to translate the scientific english terms in marathi, please update the template. If there is any problem in updating the template, you can ask me or any other regular user.

Maihudon ११:१५, ६ मे २००८ (UTC)

मी काही संज्ञा जैविक वर्गीकरण इथे दिलेल्या आहेत. त्याच्यात योग्य ते बदल करावेत. तसेच तुम्ही दिलेले Conservation Status चे प्रतिशब्द मी साच्यात टाकतो. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:२०, ७ मे २००८ (UTC)

साचा:जीवचौकट मध्ये बरेच मोठे बदल केलेले आहेत. नवीन लेखात वापरण्यापूर्वी कृपया ढगाळ बिबट्या लेख पहावा ही विनंती. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२६, ९ मे २००८ (UTC)

कौल (प्रचालकपद)[संपादन]

कॄपया आपले मत व काही प्रश्न असल्यास इथे मांडा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०४:१७, १४ मे २००८ (UTC)

कोल्हा --> खोकड[संपादन]

प्रिय सदस्य, आपल्या सूचनेसाठी धन्यवाद. मराठी विकिपीडियाला अशाच तज्ञ मंडळींची नितांत आवश्यकता आहे. आपल्या सूचनेनुसार योग्य ते बदल केलेले आहेत. कृपया आपल्याला अजून काही चूका आढळल्यास नि:शंक दुरुस्त कराव्यात (अर्थात आपण दिलेत तसे स्पष्टीकरण देणे आवश्यकच आहे, ज्यामुळे नंतर येणार्‍या सदस्यांचा गोंधळ होणार नाही). क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:४४, १५ मे २००८ (UTC)

ता.क. तुम्ही दिलेली माहिती मुखपृष्ठ इथे आपणांस माहित आहे का? मध्ये टाकलेली आहे.

पृष्ठवंशी[संपादन]

इंग्रजी विकिपीडियाप्रमाणे w:Chordata या phylum मध्ये दोन्ही w:Vertebrae व invertebrae प्राणी येतात असे दिलेले आहे. त्यानुसार phylum - chordata चे पृष्ठवंशी हे भाषांतर चुकीचे वाटते आहे. कृपया तपास करावा. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:५६, १६ मे २००८ (UTC)

अंतर्गत दुवे[संपादन]

प्रिय अजय बिडवे, आपण अतिशय उत्साहात व मेहनतीने मराठी विकिपीडियावर योगदान करीत आहात. त्याबद्दल अभिनंदन. तरीसुद्धा खालील काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यावात असे वाटते.

  1. आपण लेखांमध्ये अंतर्गत दुवे दिलेले नाहीत. अंतर्गत दुवे अतिशय उपयुक्त असतात. उदा. नाग हा विषारी साप आहे. या मध्ये साप या शब्दावर टिचकी दिली असता सापांवरचा लेख उघडता येतो. ज्यामुळे वाचकाला जर सापांबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर ती सहजरित्या मिळू शकते. अंतर्गत दुव्यांच्या अधिक माहितीसाठी पहा: w:Help:Link
  2. विकिपीडिया या ज्ञानकोश असल्यामुळे यातील भाषा ही कुठल्याही प्रकारचा दृष्टीकोन (point of view) दर्शविणारी नसावी. तसेच ती Descriptive असावी. उदा. नागाला ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. याऐवजी नाग हे त्यांच्या फण्यांमुळे ओळखता येतात. किंवा नागाचा फणा ही त्यांना सापांपासून वेगळे ओळखण्याची खूण आहे.
  3. संदर्भ - विकिपीडिया हा मुक्त ज्ञानकोश असल्यामुळे इतर वाचक यातील माहितीवर विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यामुळे जास्तीत जास्त वाक्यांचा संदर्भ देणे आवश्यक आहे. यामध्येही जर उपलब्ध असेल तर जालावरचे संदर्भ जास्त विश्वासार्ह असतात, कारण ते पडताळून पाहता येतात. उदा. नागाचे मुख्य खाद्य हे उंदीर, बेडूक, सरडे इतर छोटे प्राणी व पक्षी आहेत. या वाक्याला या संकेतस्थळाचा दुवा देणे योग्य आहे.
  4. वर्गीकरण व आंतरविकि - या दोन्ही गोष्टी तुम्ही करीतच आहात.

आशा आहे की हा संदेश तुम्ही कुठल्याही चुकीच्या अर्थाने न घेता, (यामध्ये कुठलेही वैयक्तिक हेवेदावे नाहीत), मराठी विकिपीडियावर असेच योगदान देत रहाल.

क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:२७, १७ मे २००८ (UTC)

ता.क. काही मदत लागल्यास मी स्वत: तसेच येथील इतर सदस्य सदैव तयार आहेत, त्यामुळे आपल्या शंका नि:शंक पणे विचारा.

आपण माझा संदेश चुकीच्या अर्थाने न घेतल्याबद्दल धन्यवाद. अंतर्गत दुवे देण्याची सोपी पद्धत पुढील प्रमाणे: कुठलाही शब्द निवडून (select करुन) संपादन पेटीच्या वर दिसणार्‍या कळफलकातील तिसरी कळ Ab टिचकवा. अंतर्गत दुवा तयार होईल. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १२:५२, १७ मे २००८ (UTC)

Edit conflict[संपादन]

Dear Ajay Bidwe, to avoid such edit conflicts, (i.e. somebody editing after you have started editing), what I always do is to copy the newly entered data before hitting "save". So if there is edit conflict, I will cancel my edit and again paste the data by clicking on the "edit" tab. Till such time the data will be left in clipboard. Please try this to avoid the annoyance caused and repeatative works. Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:५२, २६ मे २००८ (UTC)

उष्मागतीशास्त्र[संपादन]

Thermodynamicsला उष्मागतीशास्त्र असा प्रतिशब्द आहे. क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) ११:३५, ३० मे २००८ (UTC)

I dont think that उष्मागतीशास्त्र‎ is a equivalent word for thermo. Dynamics in thermodynamics doesnt reperesent speed ... but
power. I personally feel we should be redirecting marathi name to english rather than otherway.
Maihudon १२:१५, ३० मे २००८ (UTC)

तापवैज्ञिकी[संपादन]

I am not questioning the reference you had provided neither i have that much understanding of language. but for me taking it literaly,

तापवैज्ञिकी - Thermal engineering.

Maihudon १२:४५, ३० मे २००८ (UTC)

I agree with Don. तापवैज्ञिकी or तापविज्ञान is more thermal engineering.
@Don: Definition of Thermodynamics given here states Thermodynamics (from the Greek θερμη, therme, meaning "heat"[1] and δυναμις, dunamis, meaning "power") is a branch of physics and of chemistry that studies the effects of changes in temperature, pressure, and volume on physical systems at the macroscopic scale by analyzing the collective motion of their particles using statistics.[2][3] Roughly, heat means "energy in transit" and dynamics relates to "movement"; thus, in essence thermodynamics studies the movement of energy and how energy instills movement. . So उष्मागतीशास्त्र is fine in Marathi.
Regards, --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०८, ३० मे २००८ (UTC)
  • I agree with Kaustubh. The word "-dynamics" is always associated with study of object in motion. ex. - electrodynamics (study of movement of electric charge), hydrodynamics (study of object passing through liquid), aerodynamics (study of object passing through gas) etc.

Hence उष्मागतीशास्त्र is appropriate for thermodynamics

संकेत अंधारीकर १४:५८, ३० मे २००८ (UTC)

Guys,
Put this on चावडी and ask for input from other contributors.
Don is correct in that dynamics in thermodynamics does not represent speed, as the गती in उष्मागतीशास्त्र seems to imply.
What would be marathi transaltion of dynamic as a विशेषण?
Also, I urge you to not insist on a complex Sanskrit-derived word if a simpler alternative emerges. The simpler we keep our language, easier it is for a reader to connect with the subject matter.
अभय नातू १५:२७, ३० मे २००८ (UTC)

Ajay,

Is a bobcat same as उदमांजर?

अभय नातू १९:०२, ६ जून २००८ (UTC)

Thanks for your explanation.
अभय नातू १९:१६, ६ जून २००८ (UTC)

एक हजार संपादने[संपादन]

एक-हजारी बार्नस्टार
अजय बिडवे, तुम्ही मराठी विकिपीडियावर १,०००पेक्षा अधिक संपादने पार पाडली आहेत.

विकिपीडियावरील तुमच्या अथक परिश्रमांची दखल घेऊन मराठी विकिपीडियाच्या वतीने हा एक-हजारी बार्नस्टार गौरव तुम्हांला प्रदान करण्यात येत आहे.

--कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:३१, ११ जून २००८ (UTC)

सुरतेची लूट, सिंहगडाची लढाई[संपादन]

अजय,

तुम्ही सध्या युद्धविषयक लेखांचे संपादन करता आहात हे पाहिले. तुम्ही निर्मिलेल्या काही शीर्षकांमध्ये अजून नेमकेपणा असावा असे माझे मत आहे. उदा.: सुरतेची लूट, सिंहगडाची लढाई. मराठ्यांनी सुरतेच्या लुटी बर्‍याचदा केल्या. खुद्द शिवाजीराजांनी सुरतेची दोनदा लूट केल्याचे संदर्भ बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या पुस्तकात वाचल्याचे मला स्मरते. सिंहगडाच्या लढायादेखील खूपवेळा झाल्या. त्यामुळे, अशा शीर्षकांत कंसात इसवी सन टाकून नेमकेपणा आनायला हवा असे माझे मत आहे. किंवा, इसवी सनाऐवजी अन्य काही तपशील योग्य वाटल्यास तो टाकावा; पण शीर्षक संदिग्ध राहू देऊ नये.

--संकल्प द्रविड (चर्चा) ११:५८, १३ जून २००८ (UTC)

Cheetah range image[संपादन]

Ajay,

Fixed it. The template definition needs image width in order to render the image properly. If image size is absent, it messes with wiki syntax of the image tag itself. This needs to be fixed in the template, but for now, a workaround (adding image width) exists.

Regards,

अभय नातू १६:०७, १७ जून २००८ (UTC)

चित्रपट पाने[संपादन]

ajay,

whenever you write about plot of a film, please try to add {{गौप्यस्फोट इशारा}} before starting कथानक.

Maihudon ०३:५०, २४ जून २००८ (UTC)

Direct typing into marathi wikipedia[संपादन]

Ajay,

I have no personal issue against having a tool to type devnagari directly here. I understand it will only help more contributions from more users. On 'more evolved' machines (win2k and better, every linux flavor), you can activate your operating system support for unicode input. I have been doing that for the last 3+ years from most computers I used(until this machine lost that capability...)

1. Most systems I researched (javascript based or otherwise) and proposed here had their shortcomings. Some did not have all devnagari letters in them, esp. bAt, bOt, etc., while others were impossible to integrate with wikimedia software. Kolhapuri was researching/developing one, but have not heard from him lately about that. A Mr. Joshi proposed GaMaBhaNa scripting, but I found it could not be integrated without intruding into the client's OS. Other tools left the client system vulnerable to attacks. Perhaps GaMaBhaNa and mediawiki have evolved by now to integrate better.

2. To mitigate the above, I had proposed that we install a tool to allow direct devnagari input and those that either have the expertize to deal with OS issues or do not mind the risks associated with other tools can activate it. My view is that a default user with little or no computer expertize should not be inconvenienced and/or put at risk for using this tool. We even thought of making such a tool default fo 30 days and then considering permanence. There was no responses to that.

3. If you find such a tool, I will be more than happy to put it in Marathi Wikipedia's tool-box and write documentation on how to activate it if needed. I believe Hindi and Nepal Bhasha Wikipedia has one such tool. Currently, I am not sure I can get a continuous block of time to research/troubleshoot this. If you or another wikipedian can vouch for its safety/convenience, let's give it a shot.

अभय नातू १५:२७, ९ जुलै २००८ (UTC)

प्रताधिकारित चित्रे[संपादन]

अजय, तुम्ही चित्रपटांसंबंधित काही चित्रे चढवल्याचे पाहिले. ती चित्रे प्रताधिकारित असावीत असा माझा अंदाज आहे. या संदर्भात मी सदस्य चर्चा:निमिष#प्रताधिकारित चित्रे येथे लिहिलेला संदेश वाचा. व यासंदर्भात काय करायचे ते सुचवा.

--संकल्प द्रविड (चर्चा) ०३:०५, १८ जुलै २००८ (UTC)

गांधीजी लेख[संपादन]

अजय, आपली सूचना बरोबर आहे. मी तो विभाग चालू करतो.
तसेच मुखपृष्ठ नामनिर्देशनामध्ये पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद.
Padalkar.kshitij ०७:५२, १७ सप्टेंबर २००८ (UTC)

कळफलकाबद्दल[संपादन]

अजून कळफलक सर्वांसाठी खुला नाही आहे. आज रात्री सर्वांसाठी खुला होईल. --- कोल्हापुरी १३:१९, १७ ऑक्टोबर २००८ (UTC)

एकच संदर्भ दोनदा[संपादन]

एकच संदर्भ दोनपेक्षा अधिक वेळा लेखात द्यावा लागला तर ते कसे द्यावे. इतर विकीमध्ये बघितल्याप्रमाणे संदर्भांना नावे देउन त्यांना अनेकवेळा वापरता येतात.

या साठी नेहमीप्रमाणे संदर्भ द्यावा व ref टॅगमध्ये नाव घालावे, असे - <ref name=features>[http://www.indianrail.gov.in/abir.html Salient Features of Indian Railways]. Figures as of 2002.</ref> त्यानंतर हाच संदर्भ द्यायचा झाल्यास नुसते नाव उद्धृत केलेले पुरते, असे - <ref name=features />

नाव पहिल्याच संदर्भस्थळी देणे आवश्यक नाही पण सहसा पहिल्यांदा संदर्भ देताना त्याला नाव द्यावे.

वरील उदाहरण भारतीय रेल्वे लेखातून घेतले आहे.

अभय नातू १९:१३, १० फेब्रुवारी २००९ (UTC)

नमस्कार, अजयबिडवे आपण वनस्पती- किंवा वनस्पतीशास्त्र-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. I'd like to invite you to become a part of WikiProject Plants, a विकिपीडिया:प्रकल्प aiming to improve coverage of plant-related articles on Wikipedia.

If you would like to help out and participate, please visit the project page for more information. Thanks! Mahitgar १३:३८, १६ जुलै २००९ (UTC)

भारतीय नाणी[संपादन]

भारतीय नाणी नावाचा लेख मी खूप आधी लिहिला होता. त्यावेळी मला माहीत नव्हते की भारतीय रुपया नावाचा लेखही अस्तीत्वात आहे. तो लेख वर्गीकृत करण्यासाठी चर्चा पानावर पाहिले, त्याप्रमाणे कॉपी, पेस्ट ने मी इतिहास नावाने बदल केले. आता भारतीय नाणी या लेखाचे पुनर्निर्देशन भारतीय रुपया येथे होत नाही. काय करावे ? Gypsypkd ११:४१, १६ ऑगस्ट २००९ (UTC) तुम्ही तातडीने मदत केल्याबद्दल धन्यवाद. मी गेल्या २१ वर्षांपासून पक्षी निरिक्षक आहे. काही छोटे कार्यक्रम संस्था आणि फॉरेस्ट डिपार्टमेण्ट यांनी एकत्रीतपणे राबविले आहेत. त्यामुळे थोडी माहिती आहे येवढेच. अभिप्रायाबद्दल धन्यवाद. Gypsypkd ११:५६, १६ ऑगस्ट २००९ (UTC)

हे भाषांतर सोबत करूयात ?[संपादन]

सर्वांना माहिती चौकटीत काय होते आहे हे समजणे कदाचित साचा:माहितीचौकट/doc पानाच्या भाषांतरामुळे सोपे जाईल ?माहीतगार १२:५७, २८ ऑगस्ट २००९ (UTC)

खिल्जी/खिलजी[संपादन]

अजय,

खिल्जी शुद्धलेखन बरोबर कि खिलजी? विकिपीडियावर दोन्ही नावांनी लेख आढळतात. कोणत्या तरी एकाच नावाने लेख असावे.

मला वाटते खिलजी बरोबर आहे.

अभय नातू १७:३५, ३ सप्टेंबर २००९ (UTC)

खिल्जी चालेल, खिलजी पासून पुनर्निर्देशन असावे.
अभय नातू १९:२०, १२ ऑक्टोबर २००९ (UTC)

भारतिय इतिहास[संपादन]

यातील लाल दुवे काढण्याचा प्रयत्न केला आहे. मुळ लेखनास धक्का लावला नाही.

नरसीकर

एकाचवेळी संपादन[संपादन]

पक्षीमित्र अजय, नमस्कार, आपण एकाचवेळी एकाच लेखाचे संपादन करीत होतो, तुमच्या पक्षी प्रेमामुळे असे घडले असावे, असो.
संपादनात मदत केल्याबद्दल आभार.

पक्षीमित्र अजय Gypsypkd १३:४७, २५ सप्टेंबर २००९ (UTC)


वैशिष्ट्यपूर्ण[संपादन]

विशेष या शब्दापासुन वैशिष्ट्य (विशेष असलेला) हे शब्द बनले आहेत.त्यापासुन वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द बनतो.अनेक लेखात वैशिठ्यपूर्ण असा शब्द बघावयास मिळतो. अचुक शब्द कोणता? जाणकार कृपया मार्गदर्शन करतील काय? उदा. दिलवाडा मंदिर वि. नरसीकर (चर्चा) ०७:४३, ३ जानेवारी २०१० (UTC)

वैशिठ्यपूर्ण अक्षरसमूहाचा विकिपीडीयाच्या शोधयंत्रातून शोध घेतला असता, चार-पाच लेखात असे लेखन सदस्य अजयबिडवे यांच्या कडून झाल्याचे निदर्शनास आले माझा अंदाजा ते एका पेक्षा अधीक मराठी कळफलक वापरत असावेत , सहसा फोनेटीक कळफलकात small t चा त होतो कॅपिटल T चा ट होतो सदस्य अजयबिडवे यांनी कळ्फलक बदलल्यांनतर कॅपिटल T चा ठ होत असावा. मला वाटते तुम्ही त्यांच्या चर्चा पानावर हि गोष्ट लक्षात आणून दिल्यास त्यांच्याकडून अनवधानाने होणारी त्रुटी टळण्यास मदत होईल माहितगार ०५:४३, ४ जानेवारी २०१० (UTC)


अजय, सादर नमस्कार, वरील चर्चा कृपया बघावी. जमेल तेथे आवश्यक ती दुरुस्ती करावी ही विनंती.पूर्णतेकडे जाण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.यास वेगळ्या अर्थाने कृपया घेउ नये.सध्याच्या रिवाजाप्रमाणे,नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वि. नरसीकर (चर्चा) ०६:५९, ४ जानेवारी २०१० (UTC)

मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख[संपादन]

नमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३९, २ फेब्रुवारी २०१० (UTC)

नमस्कार अजय! तुम्ही विकिपीडिया:उदयोन्मुख लेख नामनिर्देशन‎ येथे पाठिंबा नक्की कोणत्या लेखाला देऊ इच्छिता, ते कळले नाही. कृपया पुन्हा एकदा तपासून बघाल काय ?
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३२, ३ फेब्रुवारी २०१० (UTC)
धन्यवाद! क्लोद मोने या आठवड्याचा उदयोन्मुख लेख म्हणून निवडला गेला आहे. आपल्याकडून अश्याच आश्वासक सहभागाची आशा बाळगतो. :)
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ११:०८, १४ मार्च २०१० (UTC)


सूचना:

तुमच्याकरिता कुणी वाफाळलेला चहाचा कप भरला आहे .


मासिक सदर[संपादन]

खरे सांगायचे तर मासिक सदर बदलावे कि नाही याबदंद्ल मी अजूनही थोडा साशंक आहे. कारगिल युद्ध या लेखाला पाठिंबा आहे पण त्यात अजूनही थोड्या चुका आहेत. तसेच हा लेख मे महिन्याचे सदर केले तर युद्धाच्या सुरुवातीचा मुहुर्तही साधता येईल.

काय म्हणता?

अभय नातू ०२:४८, ३ एप्रिल २०१० (UTC)

विकिपीडिया दशक पूर्ती सोहळा[संपादन]

आपले मराठी विकिपीडिया वरील योगदान बहूमोलाचे आहे, आपण बर्‍याच वर्षांपासून कार्यरत आहात. आपणा सारख्या संपादकांकडे पाहून आमच्या सारख्या नवीन पिढीच्या संपादकांस प्रेरणा मिळते , तसेच भविष्यातील संपादकांना सुद्धा प्रेरणा मिळावी, व संपादकांचा गौरव व्हावा असे वाटते. त्या निमित्त मराठी विकिपीडिया वर दशकपूर्ती सोहळा हे पान तयार केले आहे, कृपया आपले विचार जरूर कळवावे.
आपला नम्र AbhiSuryawanshi (चर्चा) ०७:०१, ११ जून २०१२ (IST)[reply]

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार अजयबिडवे,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार अजयबिडवे,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.