"टिळकनगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो fixing broken image redirect
ओळ ८: ओळ ८:
|Mumbai
|Mumbai
| label={{PAGENAME}}
| label={{PAGENAME}}
|mark=<!--dot-->Red pog2.svg
|mark=<!--dot-->Red pog.svg
|lat=19.065833
|lat=19.065833
|long=72.889722
|long=72.889722

०४:५१, १६ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती

टिळकनगर हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे.

हे बव्हंशी मध्यमवर्गीय वस्ती असलेले उपनगर आहे. टिळकनगरच्या दक्षिणेस शेल कॉलनी, उत्तरेस विद्याविहार, पूर्वेस पेस्तम सागर तर पश्चिमेस कुर्ला हे भाग आहेत.

टिळकनगर पूर्वी टाउनशिप कॉलनी नावाने ओळखले जायचे.

टिळकनगर is located in मुंबई
टिळकनगर
टिळकनगर
टिळकनगर
टिळकनगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
कुर्ला
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
चेंबुर
स्थानक क्रमांक: १२ मुंबई छशिमटपासूनचे अंतर:  ? कि.मी.