"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३ बाइट्सची भर घातली ,  ६ महिन्यांपूर्वी
छो
Pywikibot 3.0-dev
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
छो (Pywikibot 3.0-dev)
 
१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध [[सरोद]]वादक [[अली अकबर खान]] यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद [[अलाउद्दीन खान]] यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.
 
रविशंकर यांनी १९३९ साली [[अहमदाबाद]] शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी [[बॅले]]साठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,''धरती के लाल'' व ''नीचा नगर'' या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. [[इक्बाल]] यांच्या ''सारे जहाँसेजहॉंसे अच्छा'' या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.
 
[[इ.स. १९४९]] साली रविशंकर [[दिल्ली|दिल्लीच्या]] ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी ''वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा'' स्थापन केला. [[इ.स. १९५०]] ते [[इ.स. १९५५]] सालात रवि शंकर यांनी [[सत्यजित राय]] यांच्या अपू त्रयी - ([[पथेर पांचाली]], [[अपराजित]] व [[अपूर संसार]]) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी ''चापाकोय़ा'' , ''चार्ली'' व सुप्रसिद्ध ''गांधी'' (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.
[[इ.स. १९७१]] सालच्या बांग्लादेश मुक्तिसंग्रामास पाठिंबा दर्शविणार्‍या [[जॉर्ज हॅरिसन]] आयोजित [[न्यूयॉर्क]]च्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील सुप्रसिद्ध ''कन्सर्ट फॉर बांग्लादेश'' या कार्यक्रमात त्यांनी सतार वाजवली.
 
पाश्चात्त्य संगीतविश्वातील विख्यात असामी व [[व्हायोलिन]]वादक [[यहुदी मेनुहिन]] यांच्या सोबत केलेले [[सतार]]-[[व्हायोलिन]] काँपोझिशननेकॉंपोझिशनने त्यांना आंतरराष्ट्रीय संगीत विश्वात उच्चस्थानी नेऊन ठेवले. त्यांचे आणखी एक विख्यात काँपोझिशनकॉंपोझिशन म्हणजे [http://en.wikipedia.org/wiki/Shakuhachi जपानी बासरी साकुहाचीचे] प्रसिद्ध वादक ज्यँज्यॅं पियेरे रामपाल, गुरु होसान यामामाटो व [http://en.wikipedia.org/wiki/Koto_%28musical_instrument%29 कोटो] (पारंपरिक जपानी तंतुवाद्य - कोटो)चे गुरू मुसुमी मियाशिता यांच्या सोबतचे काँपोझिशनकॉंपोझिशन. [[१९९०]] सालचे विख्यात संगीतज्ञ फिलिप ग्रास सोबतची रचना '''''पॅसेजेस''''' ही त्यांची आणखी एक उल्लेखनीय रचना. [[२००४]] साली पंडित रविशंकर हे फिलिप ग्रासच्या '''''ओरायन''''' रचनेत सतारवादक म्हणून सहभागी झाले होते.
 
== पुस्तके व संगीतरचना ==
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी