Jump to content

रॅमन मॅग्सेसे पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मॅगसेसे पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)
मॅगसेसे पुरस्कार
पुरस्कार
स्थापना1958 संपादन
मूळ लेबलRamon Magsaysay Award संपादन
याचे नावाने नामकरणरमोन मॅग्सेसे संपादन
संस्थापकRockefeller family संपादन
देशफिलिपाईन्स संपादन
प्रदाताRamon Magsaysay Award Foundation संपादन
आरंभ वेळ1958 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.rmaward.asia/ संपादन

आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील "द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन" तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपाईन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला. सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं. या पुरस्काराची सुरुवात न्यू यॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली.

प्रश्स्तिपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

माहिती

[संपादन]

मॅगसेसे पुरस्कार प्रथम १९५८ मध्ये विनोबा भावे यांना देण्यात आला आहे

पुरस्कार विजेते

[संपादन]

(अपूर्ण यादी)