पथेर पांचाली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


पथेर पांचाली
दिग्दर्शन सत्यजित रे
निर्मिती पश्चिम बंगाल राज्य सरकार
कथा सत्यजित रे
विभूतीभूषण बंडोपाध्याय
प्रमुख कलाकार कानू बॅनर्जी
करुणा बॅनर्जी
सुबीर बॅनर्जी
उमा दासगुप्‍ता
संकलन दुलाल दत्त
छाया सुब्रत मित्र
संगीत रवि शंकर
देश भारत
भाषा बंगाली
प्रदर्शित १९५५



पथेर पांचाली (बंगाली :পথের পাঁচালী उच्चार -पथेर पाँचाली, अर्थ: पथाचे (रस्त्याचे) गाणे) हा एक प्रसिद्ध बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट आहे. सत्यजित राय ह्यांनी निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९५५मध्ये पडद्यावर आला.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.