खान अब्दुल गफारखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
खान अब्दुल गफारखान

खान अब्दुल गफारखान (१८९० - १९८८), सरहद्द गांधीबादशाह खान या नावाने प्रसिद्ध, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदा ई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती.