अलाउद्दीन खान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उस्ताद अलाउद्दीन खान हे एक भारतीय संगीतज्ञ व अभिजात भारतीय संगीतातील माइहार घराण्याचे प्रवर्तक होते. ते सरोदवादनातील श्रेष्ठतम वादक मानले जातात. पंडित रविशंकरनिखिल बॅनर्जी हे त्यांचेच शिष्य होय.