Jump to content

"गेटवे ऑफ इंडिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Gateway of India.jpg|200px|thumb|right|गेटवे ऑफ इंडिया]]
[[चित्र:Gateway of India.jpg|200px|thumb|right|गेटवे ऑफ इंडिया]]


'''गेट वे ऑफ इंडिया''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[मुंबई]] शहरातले एक स्मारक आहे. अपोलो बंदराच्या भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे.
'''गेटवे ऑफ इंडिया''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[मुंबई]] या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या(आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर)) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे.

ब्रिटिशांच्या काळात या वास्तूची स्थापना करण्यात आली.
भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.


==चित्रे ==
==चित्रे ==

१०:२०, ५ मे २०१२ ची आवृत्ती

गेटवे ऑफ इंडिया

गेटवे ऑफ इंडिया हे महाराष्ट्रामधील मुंबई या शहराच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेली एक कमानवजा इमारत आहे. एक मुख्य रुंद कमान आणि बाजूला चिकटून दोन कमी रुंदीच्या कमानी असे या बांधकामाचे स्वरूप आहे. अपोलो बंदराच्या(आता शिवाजी महाराज बंदर-गुजराथीत पालवा बंदर)) भागात असलेली ही वास्तू २६ मीटर उंच आहे.

भारताच्या भेटीला येणाऱ्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स (नंतरचे पाचवे जॉर्ज) यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी झाली.

चित्रे