Jump to content

"पंचगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १०: ओळ १०:
| लांबी_किमी = ८०.७
| लांबी_किमी = ८०.७
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]]
| देश_राज्ये_नाव = [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव = [[कासारी नदी|कासारी]], [[कुंभी]], [[तुळशी]], [[भोगावती]]सरस्वती
| उपनदी_नाव = [[कासारी नदी|कासारी]], [[कुंभी]], [[तुळशी]], [[भोगावती]], गुप्त सरस्वती
| मुख्यनदी_नाव = [[कृष्णा नदी]]
| मुख्यनदी_नाव = [[कृष्णा नदी]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
ओळ १८: ओळ १८:
}}
}}


'''पंचगंगा नदी''' ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे नदीमध्ये प्रदूषण होत आहे
'''पंचगंगा नदी''' ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे


पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून ([[चिखली]] गाव, [[करवीर तालुका]]) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते
पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती [[करवीर तालुका|करवीर तालुक्यातल्या]] चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

नदीला काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा आदी ओढे मिळतात.


[[File:पंचगंगा सूर्यास्त.jpg|thumb|सायंकाळचा वेळीचे पंचगंगा नदीवरील दृश्य.]]
[[File:पंचगंगा सूर्यास्त.jpg|thumb|सायंकाळचा वेळीचे पंचगंगा नदीवरील दृश्य.]]


==प्रवाह==
==प्रवाह==
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, [[कृष्णा नदी]]ला नृसिंहवाडी [[कुरुंदवाड]] येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, [[कृष्णा नदी]]ला नृसिंहवाडी [[कुरुंदवाड]] येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह (नाव?) कबनूरजवळ मिळतो.


==प्रदूषणाचे स्वरूप ==
==प्रदूषणाचे स्वरूप ==
सध्या (२०१८ साली) पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याच्यामध्ये कारखान्यामुळे होणारे प्रदूषण खूप जास्त आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामंध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाला हा प्रमुख स्रोतर आहे. जलप्रदूषणामुळे २०१२ साली औद्योगिक नगरी इचलकरंजी येथे काविळीची साथ आली आणि त्यामध्ये ४२ लोक दगावले आणि हजारो लोकांना जलजन्य रोगांची लागण झाली. काळा ओढा हा अत्यंत प्रदूषित नाला असून त्यामध्ये वस्त्रोद्योगातील प्रोसेसिंगमधून रासायनिक सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. त्याचबरोबर चंदूर ओढा, तिळवणी ओढा यामुळे सुद्धा नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडत असते. प्रत्येक वर्षी हजारो मासे मृत्युमुखी पडतात
सध्या (२०१८ साली) पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याच्यामध्ये कारखान्यामुळे होणारे प्रदूषण खूप जास्त आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामंध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाला हा प्रमुख स्रोत आहे. जलप्रदूषणामुळे २०१२ साली औद्योगिक नगरी इचलकरंजी येथे काविळीची साथ आली आणि त्यामध्ये ४२ लोक दगावले. हजारो लोकांना जलजन्य रोगांची लागण झाली. काळा ओढा हा अत्यंत प्रदूषित नाला असून त्यामध्ये वस्त्रोद्योगातील प्रोसेसिंगमधून रासायनिक सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. त्याचबरोबर चंदूर ओढा, तिळवणी ओढा यामुळेसुद्धा नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडत असते. प्रत्येक वर्षी हजारो मासे मृत्युमुखी पडतात
[[File:पंचगंगा नदी घाट.jpg|thumb|पंचगंगा नदी घाट]]
[[File:पंचगंगा नदी घाट.jpg|thumb|पंचगंगा नदी घाट]]



१८:२०, १३ जून २०१९ ची आवृत्ती

पंचगंगा नदी
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदी
उगम प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूर
मुख नृसिंहवाडी (कृष्णा नदी)
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
लांबी ८०.७ किमी (५०.१ मैल)
ह्या नदीस मिळते कृष्णा नदी
उपनद्या कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती, गुप्त सरस्वती

पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपगंगांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे व औद्योगिकीकरणामुळे इतर नद्यांप्रमाणे याही नदीमध्ये प्रदूषण होत आहे

पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते

नदीला काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा आदी ओढे मिळतात.

सायंकाळचा वेळीचे पंचगंगा नदीवरील दृश्य.

प्रवाह

कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे रुई, इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला नृसिंहवाडी कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळते टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह (नाव?) कबनूरजवळ मिळतो.

प्रदूषणाचे स्वरूप

सध्या (२०१८ साली) पंचगंगा नदीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याच्यामध्ये कारखान्यामुळे होणारे प्रदूषण खूप जास्त आहे. पंचगंगेची भारतातील प्रमुख प्रदूषित नद्यामंध्ये गणना होते. पंचगंगा प्रदूषणाचा जयंती नाला हा प्रमुख स्रोत आहे. जलप्रदूषणामुळे २०१२ साली औद्योगिक नगरी इचलकरंजी येथे काविळीची साथ आली आणि त्यामध्ये ४२ लोक दगावले. हजारो लोकांना जलजन्य रोगांची लागण झाली. काळा ओढा हा अत्यंत प्रदूषित नाला असून त्यामध्ये वस्त्रोद्योगातील प्रोसेसिंगमधून रासायनिक सांडपाणी ओढ्यामध्ये सोडले जाते. त्याचबरोबर चंदूर ओढा, तिळवणी ओढा यामुळेसुद्धा नदीच्या प्रदूषणामध्ये भर पडत असते. प्रत्येक वर्षी हजारो मासे मृत्युमुखी पडतात

पंचगंगा नदी घाट