कुंभी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुंभी नदी
इतर नावे पंचगंगा मुख्य प्रवाह
उगम बोरबेट
मुख वरणगे येथे कासारी नदीशी संगम व पुढे पंचगंगा म्हणून प्रसिद्ध
पाणलोट क्षेत्रामधील देश कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ७० किमी (४३ मैल)
उगम स्थान उंची ८१ मी (२६६ फूट)
ह्या नदीस मिळते पंचगंगा
उपनद्या सरस्वती , धामणी , तुळशी , भोगावती , कासारी
धरणे लखमापूर मध्यम प्रकल्प

कुंभी नदी ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक नदी आहे.