"अंदमान आणि निकोबार बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ३२: | ओळ ३२: | ||
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. |
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत. |
||
== |
==जिल्हे == |
||
अंदमान-निकोबारमध्ये एकूण दोन जिल्हे आहेत. <br /> |
|||
१. .अंदमान<br /> |
|||
२. .निकोबार |
|||
==पुस्तके== |
==अंदमानवरील पुस्तके== |
||
* अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टम्टा) |
|||
* अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल) |
|||
* अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम) |
|||
* काळे पाणी (कादंबरी, लेखक [[वि.दा. सावरकर]]) |
|||
* क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर) : अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ यांची तपशीलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह अगदी तारीख-वार, स्थळ-काळासकट नोंद केलेली आहे. यावरून हे समजते की १८५७च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, नबाब, कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते. |
|||
पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे. |
|||
* क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे) |
* क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे) |
||
* चलो चले अंण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल) |
|||
* देवभूमी अंदमान (नितीन लाळे) |
|||
* पाचूची बेटे - अंदमान निकोबार ([[शैला कामत]]) |
|||
२०:४८, २८ जून २०१७ ची आवृत्ती
?अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारत | |
— केंद्रशासित प्रदेश — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ८,२४९ चौ. किमी |
राजधानी | पोर्ट ब्लेअर |
मोठे शहर | पोर्ट ब्लेअर |
जिल्हे | २ |
लोकसंख्या • घनता |
३,५६,१५२1 (३२) (इ.स. २००१) • ४३/किमी२ |
भाषा | निकोबारी भाषा, बंगाली भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा,तमिळ भाषा, मल्याळम भाषा, तेलुगू भाषा |
लेफ्टनंट गव्हर्नर | लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग |
स्थापित | जानेवारी ११ इ.स. १९५६ |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-AN |
संकेतस्थळ: tourism.andaman.nic.in/ | |
1लोकसंख्या भारतातील २००१ ची जनगणनेनुसार. |
अंदमान आणि निकोबार (बंगाली भाषा:আন্দামান ও নিকোবর দ্বীপপুঞ্জ) द्वीपसमूह भारताच्या आग्नेयेय असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावर असलेले पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी आहे. अंदमान आणि निकोबार ची लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. निकोबारी भाषा व बंगाली भाषा या येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकू व अननस ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर दगडी कोळसा, तांबे व गंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
नाव आणि इतिहास
‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान). तर ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५०च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.
काळे पाणी
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.
जिल्हे
अंदमान-निकोबारमध्ये एकूण दोन जिल्हे आहेत.
१. .अंदमान
२. .निकोबार
अंदमानवरील पुस्तके
- अंडमान तथा निकोबार द्वीप समूह (हिंदी, बहादुर राम टम्टा)
- अंडमान निकोबार की लोक कथाएँ (हिंदी, बलराम आगरवाल)
- अंतरंग : अंदमान निकोबार (केशर मेश्राम)
- काळे पाणी (कादंबरी, लेखक वि.दा. सावरकर)
- क्रांतितीर्थ (अंदमानचा सर्वस्पर्शी लेखाजोखा, लेखक मधु आडेलकर) : अंदमान बेटांचे नैसर्गिक रूप, भौगोलिक स्थान, तेथील सात आदिवासी जमाती आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनपद्धती, एका अपघातानेच ब्रिटिशांना लागलेला अंदमानचा शोध, अंदमानला मिळालेली ‘काळेपाणी’ ही ओळख, भारतीय राजबंद्यांना या काळ्यापाण्यावर पाठवून ब्रिटिशांनी त्यांच्यावर केलेले अनन्वित अत्याचार, ‘खुले तुरुंग’, ‘सेल्युलर जेल’ यांची तपशीलवार माहिती ‘क्रांतितीर्थ’मध्ये दिलेली आहे. कोष्टकरूपाने मांडणी करून कोणता राजबंदी कोणत्या खटल्यासंदर्भात अंदमानात पाठवला गेला त्याची नावा-गावासह, जाती-पातीच्या उल्लेखांसह अगदी तारीख-वार, स्थळ-काळासकट नोंद केलेली आहे. यावरून हे समजते की १८५७च्या उठावापासून भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतच्या प्रत्येक लढ्यात हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-भिल्ल, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, नबाब, कवी, पत्रकार, शिक्षक, कामगार असे सारेच हिंदुस्थानी सामील झाले होते.
पाच वेळा अंदमानचे अभ्यासदौरे, त्यांत अनेक बेटांवर प्रत्यक्ष जाऊन केलेले अवलोकन, व्यक्तिगत मुलाखती, संदर्भग्रंथांचा आधार, सेल्युलर जेलचे ‘दप्तर’, अन्य प्रकाशित माहिती अशा शक्य तेवढ्या उपलब्ध साधनांचा वापर करून संशोधकाची चिकाटी, इतिहासाचे भान जपत वयाच्या ८२व्या वर्षी आडेलकरांनी ‘क्रांतितीर्थ’ हे पुस्तक लिहिले आहे.
- क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)
- चलो चले अंण्डमान (हिंदी, प्रीति अगरवाल)
- देवभूमी अंदमान (नितीन लाळे)
- पाचूची बेटे - अंदमान निकोबार (शैला कामत)