इंदिरा पॉइंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंदिरा पॉइंट हे भारताचे दक्षिण टोक मानले जाते. हे अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील मोठे निकोबार या बेटावर आहे. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे.

२००४ च्या त्सुनामीमध्ये येथे राहणाऱ्या २० कुटुंबांपैकी १६ कुटुंबे बेपत्ता झाली. आता येथे फक्त चार कुटुंबे राहतात.