Jump to content

"अंदमान आणि निकोबार बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५: ओळ ५:
| मुळ_नकाशा = India_Andaman_and_Nicobar_Islands_locator_map.svg
| मुळ_नकाशा = India_Andaman_and_Nicobar_Islands_locator_map.svg
| मुळ_नकाशा_पट्टी = नाही
| मुळ_नकाशा_पट्टी = नाही
| राजधानी = [[पोर्ट ब्लेयर]]
| राजधानी = [[पोर्ट ब्लेअर]]
| मोठे_शहर = पोर्ट ब्लेयर
| मोठे_शहर = पोर्ट ब्लेअर
| अक्षांश = 11.68
| अक्षांश = 11.68
| रेखांश = 92.77
| रेखांश = 92.77
ओळ २४: ओळ २४:
| तळटिपा = <sup>1</sup>लोकसंख्या [http://www.censusindia.net/t_00_005.html भारतातील २००१ ची जनगणनेनुसार].
| तळटिपा = <sup>1</sup>लोकसंख्या [http://www.censusindia.net/t_00_005.html भारतातील २००१ ची जनगणनेनुसार].
}}
}}
'''अंदमान आणि निकोबार''' ([[बंगाली भाषा]]:'''আন্দামান ও নিকোবর দ্বীপপুঞ্জ''') द्वीपसमूह [[भारत]]ाच्या [[आग्नेय]]ेय असलेला एक [[केंद्रशासित प्रदेश]] आहे. अंदमान बेटावर असलेलं [[पोर्ट ब्लेअर]] [[शहर]] हे अंदमान आणि निकोबार बेटाची [[राजधानी]] आहे. या बेटाचे [[क्षेत्रफळ]] ८,२४९ चौ.[[किमी]] आहे. अंदमान आणि निकोबार ची [[लोकसंख्या]] ३,७९,९४४ एवढी आहे. [[निकोबारी भाषा]] व [[बंगाली भाषा]] या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची [[साक्षरता]] ८६.२७ टक्के आहे. [[तांदूळ]], [[चिकू]] व [[अननस]] ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर [[दगडी कोळसा]], [[तांबे]] व [[गंधक]] ही [[खनिज]]े मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील [[इंदिरा पॉइंट]] हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.
'''अंदमान आणि निकोबार''' ([[बंगाली भाषा]]:'''আন্দামান ও নিকোবর দ্বীপপুঞ্জ''') द्वीपसमूह [[भारत]]ाच्या [[आग्नेय]]ेय असलेला एक [[केंद्रशासित प्रदेश]] आहे. अंदमान बेटावर असलेले [[पोर्ट ब्लेअर]] [[शहर]] हे अंदमान आणि निकोबार बेटाची [[राजधानी]] आहे. या बेटाचे [[क्षेत्रफळ]] ८,२४९ चौ.[[किमी]] आहे. अंदमान आणि निकोबार ची [[लोकसंख्या]] ३,७९,९४४ एवढी आहे. [[निकोबारी भाषा]] व [[बंगाली भाषा]] या येथील प्रमुख [[भाषा]] आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची [[साक्षरता]] ८६.२७ टक्के आहे. [[तांदूळ]], [[चिकू]] व [[अननस]] ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर [[दगडी कोळसा]], [[तांबे]] व [[गंधक]] ही [[खनिज]]े मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील [[इंदिरा पॉइंट]] हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.

==नाव आणि इतिहास==
‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान). तर ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५०च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.

==काळे पाणी==
अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.

== जिल्हे ==
== जिल्हे ==

१७:२३, २३ जानेवारी २०१६ ची आवृत्ती

  ?अंदमान आणि
निकोबार द्वीपसमूह

भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
Map

११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी
राजधानी पोर्ट ब्लेअर
मोठे शहर पोर्ट ब्लेअर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
३,५६,१५२1 (३२) (इ.स. २००१)
• ४३/किमी
भाषा निकोबारी भाषा, बंगाली भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा,तमिळ भाषा, मल्याळम भाषा, तेलुगू भाषा
लेफ्टनंट गव्हर्नर लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग
स्थापित जानेवारी ११ इ.स. १९५६
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AN
संकेतस्थळ: tourism.andaman.nic.in/
1लोकसंख्या भारतातील २००१ ची जनगणनेनुसार.

अंदमान आणि निकोबार (बंगाली भाषा:আন্দামান ও নিকোবর দ্বীপপুঞ্জ) द्वीपसमूह भारताच्या आग्नेयेय असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावर असलेले पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी आहे. अंदमान आणि निकोबार ची लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. निकोबारी भाषाबंगाली भाषा या येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकूअननस ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर दगडी कोळसा, तांबेगंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पॉइंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.

नाव आणि इतिहास

‘अंदमान’ हे नाव रामायणातील ‘हनुमान’ या नावावरून पडल्याचे सांगितले जाते. (हनुमान – हन्दुमान – अन्दुमान -अंदमान). तर ‘निकोबार’चे मूळ तमिळ नाव नक्कवरम (अर्थ- नग्न लोकांचा प्रदेश) असे आहे. राजेंद्र चोल (इ.स. १०१४ ते इ.स. १०४२) हा तमिळनाडूच्या प्रसिद्ध चोल राजघराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. त्याने अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचा ताबा घेऊन, सुमात्रा (इंडोनेशिया)च्या श्रीविजय साम्राज्याविरुद्ध लढण्यासाठी तिथे आपला कायमस्वरूपी आरमारी तळ स्थापन केला. त्या बेटांना त्या काळी तिनमत्तिवू असे संबोधले जाई. चोल राजवंशाच्या आमदानीत निकोबार बेटांचे नाव नक्कवरम असल्याचे तंजावरच्या इ.स. १०५०च्या शिलालेखांवरूनही स्पष्ट होते. इसवी सनाच्या बाराव्या-तेराव्या शतकातील प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो यानेही आपल्या प्रवास वर्णनांत या बेटांचा उल्लेख ‘नेकुवेरन’ (Necuveran) असा केलेला आढळतो.

काळे पाणी

अंदमान-निकोबारची हवा दमट असल्याने एकेकाळी रोगट होती. त्यामुळे जन्मठेप झालेल्या कैद्याला जेव्हा अंदमानला पाठवण्यात येई तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे म्हणत.

जिल्हे

पुस्तके

  • क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)