"राम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २२: | ओळ २२: | ||
| पत्नी_नाव = [[सीता]] |
| पत्नी_नाव = [[सीता]] |
||
| अपत्ये = [[लव]] , [[कुश]] |
| अपत्ये = [[लव]] , [[कुश]] |
||
| अन्य_नावे = दाशरथी, |
| अन्य_नावे = कौसल्येय, दाशरथी, रघुनंदन, रघुनायक, रघुपती, भरताग्रज, इ. |
||
| या_देवतेचे_अन्य_अवतार = |
| या_देवतेचे_अन्य_अवतार = |
||
| या_अवताराची_मुख्य_देवता = [[विष्णू]] |
| या_अवताराची_मुख्य_देवता = [[विष्णू]] |
||
ओळ ३१: | ओळ ३१: | ||
}} |
}} |
||
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही तारीख होती, असे दिल्लीच्या |
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही [[रामायणाचा काळ|तारीख]] होती, असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील संशोधकांचे संशोधन सांगते. जन्मवेळ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान असावी. (ही तारीख अनेकांना मान्य नाही. जानेवारीमध्ये चैत्र महिना नसतो.) यापूर्वी [[प.वि. वर्तक]] यांनी रामायणातील ग्रह-नक्षत्र स्थितीनुसार, ४ डिसेंबर इ.स.पू. ७३२३ ही तारीख काढली होती. (डिसेंबरमध्येही चैत्र नसतो. |
||
राम हा कवी वाल्मीकीने रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचा नायक आहे. |
राम हा कवी वाल्मीकीने रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचा नायक आहे. |
||
ओळ ५४: | ओळ ५४: | ||
* [[रामायण]] (या महाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेले काव्य आहे.) |
* [[रामायण]] (या महाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेले काव्य आहे.) |
||
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणार्या सुषमा शाळिग्राम) |
* अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणार्या सुषमा शाळिग्राम) |
||
==पहा== |
|||
* [[रामायणाचा काळ]] |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१९:०२, २ ऑक्टोबर २०१५ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
राम | |
श्रीराम | |
मराठी | राम |
संस्कृत | राम: |
कन्नड | რამა |
तमिळ | இராமர் |
निवासस्थान | अयोध्या |
शस्त्र | धनुष्य, बाण |
वडील | दशरथ |
आई | कौसल्या |
पत्नी | सीता |
अपत्ये | लव , कुश |
अन्य नावे/ नामांतरे | कौसल्येय, दाशरथी, रघुनंदन, रघुनायक, रघुपती, भरताग्रज, इ. |
या अवताराची मुख्य देवता | विष्णू |
मंत्र | श्रीराम जय राम जय जय राम |
नामोल्लेख | रामायण |
तीर्थक्षेत्रे | अयोध्या |
श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. श्रीराम हे अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला होता. ह्या दिवशी १० जानेवारी इ.स.पू. ५११४ ही तारीख होती, असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च या संस्थेतील संशोधकांचे संशोधन सांगते. जन्मवेळ दुपारी १२ ते १ च्या दरम्यान असावी. (ही तारीख अनेकांना मान्य नाही. जानेवारीमध्ये चैत्र महिना नसतो.) यापूर्वी प.वि. वर्तक यांनी रामायणातील ग्रह-नक्षत्र स्थितीनुसार, ४ डिसेंबर इ.स.पू. ७३२३ ही तारीख काढली होती. (डिसेंबरमध्येही चैत्र नसतो.
राम हा कवी वाल्मीकीने रचलेल्या ’रामायण’या महाकाव्याचा नायक आहे.
श्रीरामाच्या काही नावांचा उगम
राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्याना आनंदात रममाण करणारा.
रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.
श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.
सर्वार्थाने आदर्श
श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.
रामराज्य
पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते..
राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ
- रामायण (या महाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेले काव्य आहे.)
- अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणार्या सुषमा शाळिग्राम)
पहा
संदर्भ