Jump to content

सुमित्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुमित्रा (संस्कृत: सुमित्रा ; तमिळ: சுமித்ரா, सुमित्रै ; ख्मेर: Sramut, स्रामुत ; बर्मी: Thumitra, थुमित्रा ; भासा मलायू: Samutra, समुत्रा ;) ही रामायणातील उल्लेखांनुसार अयोध्येचा राजा दशरथ याच्या तीन पत्नींपैकी दुसरी पत्नी व अयोध्येची राणी होती. ती काशी देशाची कन्या होती. दशरथापासून तिला लक्ष्मण आणि शत्रुघ्न नावाचे जुळे पुत्र झाले.