मांडवी (निःसंदिग्धीकरण)
(मांडवी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे. जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा. |
मांडवी या शब्दाने पुढील अर्थांचा बोध होतो. :-
- मांडवी बुद्रुक - पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यातील एक गाव.(महाराष्ट्र)
- मांडवी नदी (पणजी,उत्तर गोवा जिल्हा,गोवा)
- मांडवी नदी, पुणे जिल्हा
- मांडवी बंदर, कच्छ जिल्हा(गुजरात)
- मांडवी (रामायणातील भरताची पत्नी) : ही विदेह देशाच्या कुशध्वज नावाच्या राजाची मुलगी होती.
- मांडवी (भरूच जिल्हा)(गुजरात)
- मांडवी (मुंबई)(महाराष्ट्र)
- मांडवी (लोकसभा मतदारसंघ)
- मांडवी विधानसभा मतदारसंघ
- मांडवी (सुरत जिल्हा)(गुजरात)