संपाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Sampati's Find.jpg

संपाती रामायणानुसार हा गरुडाचा भाऊ अरुण व त्याची पत्‍नी अरुणा यांच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र होता. (दुसरा पुत्र जटायू).