अंगद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रावणाशी शिष्टाई करतानाचे अंगदाचे मुद्रित कल्पनाचित्र (निर्मिती: राजा रविवर्मा चित्रशाळा; निर्मितिकाळ: इ.स. १९१०चे दशक)

रामायणानुसार अंगद (संस्कृत: अंगद; मलय: Seri Anggada, सरी अंगदा / स्री अंगदा; भासा इंडोनेशिया: Hangada, हांगदा; थाई: องคต , ओंकोत; तमिळ: அங்கதன் ; अंकतन्) हा एक वानरयोद्धा व वानरांच्या किष्किंधा नामक राज्याचा युवराज होता. हा वानरराज वाली व त्याची पत्नी तारा यांचा पुत्र, तर वानरराज सुग्रीव याचा पुतण्या होता. सीताशोधार्ध हिंडणाऱ्या रामाला याने शोधकार्यात, तसेच सीतेस हरून नेणाऱ्यारावणाशी लढण्याच्या कामी मदत केली.

सुग्रीवाच्या मृत्युपश्चात हा किष्किंधेचा राजा झाला[१].

संदर्भ[संपादन]

  1. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव (१९६८). भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १). भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे, पृ. २०. (मराठी मजकूर) 
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.