"सा रे ग म प चॅलेंज २००७" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ ५४९: | ओळ ५४९: | ||
</center> |
</center> |
||
<nowiki>*</nowiki> [[June |
<nowiki>*</nowiki> [[June 22। २२ जून पासून]]सुरू झालेला आठवड्यात सादरीकरण करून बाद होण्याचा मालिकेचा कुठलाही वेगळा भाग नव्हता. कारण तो आठवडा कार्यक्रमाच्या "चक्रव्यूह" अवस्थेचा प्रारंभ म्हणून गणला गेला. तरीसुद्धा त्या आठवड्यात आठ स्पर्धक बाद झाले. |
||
<center> |
<center> |
||
{|class="wikitable" |
{|class="wikitable" |
||
ओळ ७८८: | ओळ ७८८: | ||
कार्यक्रमाच्या अग्निपरीक्षा अवस्थेत जनमताच्या कौलानुसार स्पर्धक बाद होणार होते. त्यासाठी भ्रमणध्वनीवरील लघुसंदेश, किंवा अचल दूरध्वनीवरून मते गोळा झाली. दर आठवड्याला कमीतकमी मते मिळवणारा एक स्पर्धक बाद झाला. . |
|||
In the Agnipariksha round, eliminations are based on public voting. Public voting is done through [[SMS]], telephone or online. Each week, the contestant with lowest votes is eliminated. |
|||
या नियमानुसार जर एखाद्या घराण्या सर्वच स्पर्धक बाद झाले तर ते घराणे आणि त्याचबरोबर घराण्याचे गुरूसुद्धा बाद होणार होते.. |
|||
Additionally, if all the contestants of a Gharana get eliminated, the Gharana also gets eliminated and subsequently the mentor(s) have to leave the show. |
|||
<sup>†</sup> [[17 August । १७ ऑगस्टला सुरू झालेल्या आठवड्यात ]], कोणीच बाद झाला नाही. त्यामुळे त्या आठवड्यात मिळालेली मते [[24 August । २४ ऑगस्टच्या ]] मतांमध्ये मिळवली गेली.२४ ऑगस्टच्या कार्यक्रमात जुनैद बाद झाला. |
|||
<sup>†</sup> During the week of [[17 August]], there was no eliminated contestant. That week's votes were added to the votes for the week of [[24 August]], and Junaid was then eliminated on the [[24 August]] show. |
|||
== प्रमुख घटना == |
== प्रमुख घटना == |
१७:१०, १३ सप्टेंबर २००७ ची आवृत्ती
सा रे ग म पा चॅलेंज २००७ | |
---|---|
सा रे ग म पा चॅलेंज २००७ | |
प्रकार | रियालिटी संगीत कार्यक्रम |
दिग्दर्शक | ग्यान सहाय |
निर्माता | राजेश अरोरा अभिषेक द्विवेदी |
सूत्रधार | आदित्य उदित नारायण |
पंच | इस्माईल दरबार हिमेश रेशमीया बप्पी लाहेरी विशाल-शेखर |
शीर्षकगीत | सा रे ग म पा चॅलेंज २००७ , आदित्य नारायण आणि श्रीराम अय्यर |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
निर्मिती माहिती | |
कॅमेरा | मल्टी कॅमेरा |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी वाहिनी |
चित्र प्रकार | ४८० आय (एस.डी.टी.वी.) |
प्रथम प्रसारण | ४ मे २००७ - सद्य – |
बाह्य दुवे | |
संकेतस्थळ |
हिरो होंडा सा रे ग म पा चॅलेंज २००७ ही भारतातील दूरचित्रवाणीच्या झी वाहिनीवर झालेली गायन स्पर्धा आहे, ह्या कार्यक्रमाची सुरुवात ४ मे २००७ रोजी झाली. ही स्पर्धा सा रे ग म पा चॅलेंज मालिकेचा दुसरा तर सा रे ग म पा मालिकेचा चौथा भाग आहे. स्पर्धेचे गुरू हिमेश रेशमीया. इस्माईल दरबार. बप्पी लाहेरी आणि विशाल-शेखर आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य उदित नारायण ह्या स्पर्धेचा सूत्रधार आहे.
संकल्पना
प्रसारण वेळ
प्रादेशिक ऑडिशन्स
स्थळ
ऑडिशन्स खालील भारतीय शहरात सकाळी १० ते २ या वेळात घेण्यात आल्या.
- इंदौर : रविन्द्र नाट्य गृह - १३ मार्च
- लुधियाना : सतलज क्लब - १३ मार्च
- जयपुर : रविन्द्र मंच, राम निवास बाग - १४ मार्च
- अहमदाबाद : दिनेश हॉल, आश्रम रोड - १५ मार्च
- गुवाहाटी : प्राचीज किंग्डम - १६ मार्च
- लखनौ : गांधी भवन - १९ मार्च
- मुंबई - अंधेरी स्पोर्ट्स कॉंप्लेक्स - १९ मार्च
- नवी दिल्ली : खालसा कॉलेज - २५ मार्च
- कोलकाता : साल्ट लेक स्टेडियम - २७ मार्च
आंतरराष्ट्रीय स्तरावर खालील देशात ऑडिशन्स घेण्यात आल्या,
- अमेरिका : बप्पी लाहेरी
- दुबई : इस्माईल दरबार
- जोहान्सबर्ग : विशाल-शेखर
- लंडन : हिमेश रेशमीया
- पाकिस्तान : गुलाम अली - मार्च ३०
ऑडिशन्स माहिती
घराणा पद्धती
यलगार - इस्माईल दरबार
- रिमी धर , जबलपुर, मध्य प्रदेश, भारत - भाग २० मध्ये स्पर्धेतून बाद - जुलै ३०
- ज्योती मिश्रा, आझमगढ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ८ मध्ये स्पर्धेतून बाद - जून १६
- देश गौरव सिंग, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, भारत - भाग ३ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १९
- वासी इफांडी, कराची, पाकिस्तान - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२
- ब्रिजेश शांडिल्य, बस्ती, उत्तर प्रदेश, भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून९
- पूनम यादव, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत
- अमानत अली, फैसलाबाद, पाकिस्तान
रॉक - हिमेश रेशमीया
- जॉय चक्रवर्ती, लुंडिंग, आसाम, भारत - भाग २९ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट १०
- अम्रिता चॅटर्जी, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - भाग ३ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १९
- निरुपमा डे, आगरताला, त्रिपुरा, भारत - भाग २५ मध्ये स्पर्धेतून बाद - जुलै २७
- श्रेष्टा बॅनर्जी, कोलकाता, भारत - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून२२
- योगेन्द्रा पाठक, लंडंन, इंग्लंड - भाग २ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १२
- तुषार सिंह, सिलचेर, आसाम, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २
- अनिता भट्ट, लखनौ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून९
- मुस्सरत अब्बास, लाहोर, पाकिस्तान
- अनिक धर, कोलकाता, भारत
जोश - बप्पी लाहेरी
- रिचा त्रिपाठी, वॅन्कोवर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३
- सुनिल कुमार, सुंदर नगर, हिमाचल प्रदेश, भारत - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३
- कोयल चॅटर्जी, धानबाद, झारखंड, भारत - भाग २ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १२
- सिकंदर अली, कराची, पाकिस्तान - भाग ८ मध्ये स्पर्धेतुन बाद - जून १६
- अभिजित कोसंबी, कोल्हापुर, महाराष्ट्र, भारत - भाग २७ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट ३
- हरप्रीत देओल, लुधियाना, भारत - भाग ३५ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट ३१
- मौली दवे, ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका.
- सुमेधा करमहे, छत्तीसगढ, भारत.
हिट स्कॉड - विशाल शेखर
- अपूर्व शहा, मुंबई, भारत -स्पर्धेतून बाद
- साबेरी भट्टाचार्य, कोलकाता, भारत - भाग १० मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३
- मेघना वर्मा, पुणे, महाराष्ट्र, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २
- सारिका सिंग, इंदौर, भारत - भाग ४ मध्ये स्पर्धेतून बाद - मे २६
- इम्रान असलम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - भाग ४ मध्ये स्पर्धेतून बाद - मे २६
- सुमना गांगुली, टोरोंटो, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२
- जुनैद शेख, कराची, पाकिस्तान - भाग ३३ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट २४
- हरप्रीत देओल, लुधियाना, भारत - भाग ३५ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट ३१
- राजा हसन, बिकानेर, राजस्थान, भारत
एकलव्य
- सुमना गांगुली, टोरोंटो, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२
- सुमेधा करमहे, छत्तीसगढ
- तुषार सिन्हां, सिलचर, आसाम, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २
- अनिता भट्ट, लखनौ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून ९
- ब्रिजेश शांडिल्य, बस्ती, उत्तर प्रदेश, भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून ९
- राजा हसन, बिकानेर, राजस्थान, भारत
थीम गाणे
- भाग १ (मे ४) - मनाने निवडलेली गाणी
- भाग २ (मे ११) - जुनी गाणी
- भाग ३ (मे १८) - गुरूंनी सुचवलेली गाणी
- भाग ४ (मे २५) - बप्पी लाहेरीने संगीत दिलेली गाणी
- भाग ५ (जून १) - इस्माईल दरबारने संगीत दिलेली गाणी
- भाग ५ (जून २) - राज कपूर वर चित्रित केलेली गाणी
- भाग ६ (जून ८) - हिमेश रेशमीयाने संगीत दिलेली गाणी
- भाग ६ (जून ९) - राजेश रोशनने संगीत दिलेली गाणी
- भाग ७ (जून १५) - विशाल-शेखरने संगीत दिलेली गाणी
- भाग ८ (जून २२) -
- भाग ९ (जून २९) -
- भाग १० (जुलै ६) -
- भाग ११ (जुलै १३) - जुनी रोमॅन्टिक गाणी
- भाग ११ (जुलै १४) - पावसाची गाणी
- भाग १२ (जुलै २०) - क्लबमधील गाणी
- भाग १२ (जुलै २१) - सलमान खान वर चित्रित गाणी
- भाग १३ (जुलै २७) - ६० , ७० च्या दशकातील गाणी
- भाग १३ (जुलै २८) - मनपसंत गायकाचे मनपसंत गाणे
- भाग १४ (ऑगस्ट ३) - दुःखी गाणी
- भाग १४ (ऑगस्ट ४) - मैत्रीपर गाणी
- भाग १५ (ऑगस्ट ११) - देशभक्तिपर गाणी
- भाग १६ (ऑगस्ट १७) - नृत्यासाठी रचलेली गाणी
- भाग १६ (ऑगस्ट १८) - कव्वाली
- भाग १७ (ऑगस्ट २४) - रोमॅन्टिक गाणी
- भाग १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमारवर चित्रित केलेली गाणी
- भाग १८ (ऑगस्ट ३१) - टी व्ही कलाकारांची पसंती
- भाग १९ (सप्टेंबर १) - ग्रामीण संगीत
- भाग २० (सप्टेंबर ७) - मनपसंत कलावंताचे गाणे
- भाग २० (सप्टेंबर ८) - विनोदी गाणी
महागुरू
- आठवडा १ (मे ४) -
- आठवडा २ (मे ११) - गुलाम अली आणि आशा भोसले
- आठवडा ३ (मे १८) - आशा भोसले
- आठवडा ४ (मे २५) - आशा भोसले
- आठवडा ५ (जुन १) - मोहम्मद जहुर खय्याम आणि राजेश रोशन
- आठवडा ६ (जुन ८) - मोहम्मद जहुर खय्याम आणि राजेश रोशन
- आठवडा ७ (जुन १५) - मोहम्मद जहुर खय्याम आणि राजेश रोशन
- आठवडा ८ (जुन २२) - आनंद विर्जी शहा
ब्रम्हास्त्र
अंतिम १४ प्रतिस्पर्धी
सन्माननीय पाहुणे
आठवडा ९ (जून २९) - दिग्दर्शक अनिल शर्मा आणि सनी देओल आठवडा ११ (जुलै १४) - शमिता शेट्टी आणि दिया मिर्झा |
आठवडा १५ (ऑगस्ट ११) - कपिल देव आठवडा १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमार |
बाद होण्याचा तक्ता
मुली | मुले | अंतिम १४ | अंतिम २४ | अंतिम ३२ |
स्पर्धकाने गाणे सादर केले नाही |
प्रमुख स्पर्धक |
पातळी: | अंतिम ३२ | अंतिम २४ | |||||||||||
निकालाचा दिवस: | १२/५ | १९/५ | २६/५ | २/६ | ९/६ | १६/६ | २२/६ * | २३/६* | |||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धक | घराणे | निकाल | |||||||||||
मुस्सरत अब्बास | रॉक | त्रिशंकू | |||||||||||
अमानत अली | यलगार | त्रिशंकू | |||||||||||
मौली दवे | जोश | त्रिशंकू | त्रिशंकू | ||||||||||
सुमेधा करमहे | जोश | ||||||||||||
पूनम यादव | यलगार | ||||||||||||
जुनैद शेख | हिट स्कॉड | त्रिशंकू | त्रिशंकू | ||||||||||
जॉय चक्रवर्ती | रॉक | त्रिशंकू | |||||||||||
निरुपमा डे | रॉक | ||||||||||||
अपूर्व शहा | हिट स्कॉड | त्रिशंकू | |||||||||||
रिमी धर | यलगार | त्रिशंकू | |||||||||||
11-12 | राजा हसन | हिट स्कॉड | त्रिशंकू | बाद | |||||||||
साबेरी भट्टाचार्य | हिट स्कॉड | त्रिशंकू | त्रिशंकू | ||||||||||
13-14 | रिचा त्रिपाठी | जोश | त्रिशंकू | त्रिशंकू | |||||||||
सुनिल कुमार | जोश | त्रिशंकू | त्रिशंकू | ||||||||||
15-16 | श्रेष्टा बॅनर्जी | रॉक | त्रिशंकू | त्रिशंकू | बाद | ||||||||
हरप्रीत देओल | जोश | त्रिशंकू | |||||||||||
17-18 | सुमना गांगुली | हिट स्कॉड | त्रिशंकू | ||||||||||
वासी इफांडी | यलगार | त्रिशंकू | त्रिशंकू | ||||||||||
19-20 | सिकंदर अली | जोश | बाद | ||||||||||
ज्योती मिश्रा | यलगार | त्रिशंकू | |||||||||||
21-22 | ब्रिजेश शांडिल्य | यलगार | बाद | ||||||||||
अनिता भट्ट | रॉक | ||||||||||||
23-24 | तुषार सिन्हां | रॉक | बाद | ||||||||||
मेघना वर्मा | हिट स्कॉड | त्रिशंकू | |||||||||||
25-26 | सारिका सिंग | हिट स्कॉड | बाद | ||||||||||
इम्रान असलम | हिट स्कॉड | ||||||||||||
27-28 | देश गौरव सिंग | यलगार | बाद | ||||||||||
अम्रिता चॅटर्जी | रॉक | ||||||||||||
29-30 | योगेन्द्र पाठक | रॉक | बाद | ||||||||||
कोयल चॅटर्जी | जोश | ||||||||||||
31-32 | Sayan Chaudhary | N/A | |||||||||||
Binoy Mohanty | N/A |
* June 22। २२ जून पासूनसुरू झालेला आठवड्यात सादरीकरण करून बाद होण्याचा मालिकेचा कुठलाही वेगळा भाग नव्हता. कारण तो आठवडा कार्यक्रमाच्या "चक्रव्यूह" अवस्थेचा प्रारंभ म्हणून गणला गेला. तरीसुद्धा त्या आठवड्यात आठ स्पर्धक बाद झाले.
कार्यक्रमाच्या अग्निपरीक्षा अवस्थेत जनमताच्या कौलानुसार स्पर्धक बाद होणार होते. त्यासाठी भ्रमणध्वनीवरील लघुसंदेश, किंवा अचल दूरध्वनीवरून मते गोळा झाली. दर आठवड्याला कमीतकमी मते मिळवणारा एक स्पर्धक बाद झाला. .
या नियमानुसार जर एखाद्या घराण्या सर्वच स्पर्धक बाद झाले तर ते घराणे आणि त्याचबरोबर घराण्याचे गुरूसुद्धा बाद होणार होते..
† 17 August । १७ ऑगस्टला सुरू झालेल्या आठवड्यात , कोणीच बाद झाला नाही. त्यामुळे त्या आठवड्यात मिळालेली मते 24 August । २४ ऑगस्टच्या मतांमध्ये मिळवली गेली.२४ ऑगस्टच्या कार्यक्रमात जुनैद बाद झाला.