"भारतीय जनता पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ४०: | ओळ ४०: | ||
याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, [[अंत्योदय]] योजनेपासून, [[मजदूर महासंघ]], प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत. |
याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, [[अंत्योदय]] योजनेपासून, [[मजदूर महासंघ]], प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत. |
||
=भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष = |
|||
⚫ | |||
* [[लालकृष्ण अडवाणी]] |
|||
* [[अटलबिहारी वाजपेयी]] |
* [[अटलबिहारी वाजपेयी]] - इ.स. १९८० ते १९८६ |
||
* अमित शहा - ९ जुलै २०१४ पासून |
|||
* कुशाभाऊ ठाकरे - इ.स. १९९८ ते २००० |
|||
* के. जनकृष्णमूर्ती - इ.स. २००१ ते २००२ |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[राजनाथ सिंह]] - इ.स. २००५ ते २००९ आणि २३ जानेवारी २०१३ ते ८ जुलै २०१४ |
|||
* [[लालकृष्ण अडवाणी़]] - इ.स. १९८६ ते १९९०, १९९२ ते १९९८ आणि २००४ ते २००५ |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* [[नरेंद्र मोदी]] |
* [[नरेंद्र मोदी]] |
||
* [[जसवंत सिंह]] |
* [[जसवंत सिंह]] |
||
⚫ | |||
⚫ | |||
* [[लालजी टंडन]] |
* [[लालजी टंडन]] |
||
* [[यशवंत सिन्हा]] |
* [[यशवंत सिन्हा]] |
||
* [[सुषमा स्वराज]] |
* [[सुषमा स्वराज]] |
||
* [[राजनाथ सिंह]] (विद्यमान [[अध्यक्ष]]) |
|||
* [[प्रमोद महाजन]](दिवंगत) |
* [[प्रमोद महाजन]](दिवंगत) |
||
* [[उमा भारती]] |
* [[उमा भारती]] |
||
ओळ ६१: | ओळ ७०: | ||
* [[राजीवप्रताप रूडी]] |
* [[राजीवप्रताप रूडी]] |
||
* [[साहिबसिंह वर्मा]] |
* [[साहिबसिंह वर्मा]] |
||
⚫ | |||
* [[वसुंधराराजे शिंदे]] |
* [[वसुंधराराजे शिंदे]] |
||
* [[बाबूलाल गौड]] |
* [[बाबूलाल गौड]] |
||
* [[मदनलाल खुराणा]] |
* [[मदनलाल खुराणा]] |
||
⚫ | |||
== हेसुद्धा पाहा == |
== हेसुद्धा पाहा == |
२२:००, १४ जुलै २०१४ ची आवृत्ती
भारतीय जनता पक्ष | |
---|---|
पक्षाध्यक्ष | राजनाथ सिंह |
सचिव | अरूण जेटली |
संसदेमधील पक्षाध्यक्ष | नरेंद्र मोदी |
लोकसभेमधील पक्षनेता | नरेंद्र मोदी |
राज्यसभेमधील पक्षनेता | अरूण जेटली (विरोधी) |
स्थापना | १९८० |
मुख्यालय | ११, अशोका रोड, नवी दिल्ली - ११०००१ |
युती | राष्ट्रीय लोकशाही आघाडी |
लोकसभेमधील जागा | ११६ |
राज्यसभेमधील जागा | ४८ |
राजकीय तत्त्वे | हिंदुत्व,सामाजिकता,समान नागरिकत्व/समानता |
संकेतस्थळ | बीजेपी.ऑर्ग |
भारतीय जनता पक्ष हा मूळच्या भारतीय जनसंघ या पक्षातून विभक्त झालेला पक्ष आहे.
कटिबद्धता
पक्षाच्या घटनेनुसार.[१] सदर पक्ष राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही, गांधीजीनी सुचवलेला समाजवाद, सकारात्मक सेक्युलॅरिझम अर्थात 'सर्व धर्म समभाव' आणि मुल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी कटिबद्ध आहे. सदर पक्ष आर्थिक व राजकीय शक्तीच्या विकेंद्रिकरणाच्या बाजुने उभा असल्याचेही पक्षाच्या घटनेत म्हटले आहे.
पक्षांतर्गत संरचना
या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊंसिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. सध्याच्या ऑफिस बेअरर्समध्ये १३ उपाध्यक्ष, १० जनरल-सेक्रेटरीज्, १ कोशाध्यक्ष (श्री पीयुष गोयल), १५ सेक्रेटरीज् आणि ७ अधिकृत प्रवक्ते आहेत.
नॅशनल काऊंसिल भाजपामध्ये 'नॅशनल काउंसिल' नावाची कार्यकारिणी ही पक्षातील विविध जेष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट असतो. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारीणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो.
नॅशनल एक्झिक्युटिव्स भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्हस" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड नावाच्या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत. ज्यात श्री. राजनाथ सिंह हे चेअरमन, श्री. अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त सर्वश्री अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, मुरली मनोहर जोशी, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, थँवरचंद गेहलोत आणि रामलाल यांचा समावेश आहे.
सेंट्रल इलेक्शन कमिशन या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये सर्वश्री गोपीनाथ मुंडे, जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
डिसिप्लनरी कमिटी पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग करत आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
नॅशनल सेल्स याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
- अटलबिहारी वाजपेयी - इ.स. १९८० ते १९८६
- अमित शहा - ९ जुलै २०१४ पासून
- कुशाभाऊ ठाकरे - इ.स. १९९८ ते २०००
- के. जनकृष्णमूर्ती - इ.स. २००१ ते २००२
- नितीन गडकरी - इ.स. २००९ ते २०१३
- मुरली मनोहर जोशी - इ.स. १९९० ते १९९२
- बंगारू लक्ष्मण - इ.स. २००० ते २००१
- राजनाथ सिंह - इ.स. २००५ ते २००९ आणि २३ जानेवारी २०१३ ते ८ जुलै २०१४
- लालकृष्ण अडवाणी़ - इ.स. १९८६ ते १९९०, १९९२ ते १९९८ आणि २००४ ते २००५
- एम. व्यंकैय्या नायडू - इ.स. २००२ ते २००४
अन्य महत्वाचे नेते
- नरेंद्र मोदी
- जसवंत सिंह
- लालजी टंडन
- यशवंत सिन्हा
- सुषमा स्वराज
- प्रमोद महाजन(दिवंगत)
- उमा भारती
- अरूण जेटली
- प्रकाश जावडेकर (विद्यमान प्रवक्ता)
- शत्रुघ्न सिन्हा
- कल्याण सिंह
- अरूण शौरी
- गोपीनाथ मुंडे
- राजीवप्रताप रूडी
- साहिबसिंह वर्मा
- वसुंधराराजे शिंदे
- बाबूलाल गौड
- मदनलाल खुराणा
हेसुद्धा पाहा
संदर्भ
- ^ (PDF) http://eci.nic.in/eci_main/mis-Political_Parties/Constitution_of_Political_Parties/Constitution_of_Bharatiya%20Janata%20Party.pdf. Missing or empty
|title=
(सहाय्य)
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ : http://www.bjp.org/
- ऐसी अक्षरे: राजकीय पक्ष आणि संरचना