बंगारू लक्ष्मण
Jump to navigation
Jump to search
बंगारू लक्ष्मण (१७ मार्च, १९३९:हैदराबाद, तेलंगण - १ मार्च, २०१४) हे भारतीय जनता पक्षाचे २०००-०१ दरम्यान पक्षाध्यक्ष होते. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते.
लक्ष्मण १९९९-२००० दरम्यान भारताचे रेल्वे राज्यमंत्री होते.
हे संरक्षण सामग्री खरेदी घोटाळ्यात दोषी ठरल्यामुळे त्यांना चरा वर्षांचा तुरुंगवास झाला
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |