बाबुलाल गौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाबूलाल गौड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
बाबुलाल गौर

बाबुलाल गौर (जन्म : प्रतापगढ जिल्हा-उत्तर प्रदेश, २ जून १९३०; मृत्यू : २१ ऑगस्ट २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यापासून ते २००५ सालच्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

मागील
उमा भारती
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
ऑगस्ट २००४−नोव्हेंबर २००५
पुढील
शिवराजसिंह चौहान