राष्ट्रीय महामार्ग ३ (जुने क्रमांकन)
Appearance
राष्ट्रीय महामार्ग ३ | |
---|---|
लांबी | ११६१ किमी |
सुरुवात | आग्रा |
मुख्य शहरे | आग्रा - ग्वाल्हेर - इंदूर - धुळे - नाशिक - मुंबई |
शेवट | मुंबई |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
रा. म. २ - आग्रा रा. म. ११ - आग्रा रा. म. ७५ - ग्वाल्हेर रा. म. ७६ - शिवपुरी रा. म. १२ - बिओरा रा. म. ५९ - इंदूर रा. म. ६ - धुळे रा. म. २११ - धुळे रा. म. ५० - नाशिक रा. म. ४ - ठाणे रा. म. ८ - मुंबई |
राज्ये |
उत्तर प्रदेश: २६ किमी राजस्थान: ३२ किमी मध्य प्रदेश: ७१२ किमी महाराष्ट्र: ३९१ किमी |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग ३ (मुंबई-आग्रा महामार्ग) हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ११६१ किमी धावणारा हा महामार्ग भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आग्रा ह्या शहराशी जोडतो[१]. ग्वाल्हेर, इंदूर, धुळे, नाशिक व ठाणे ही रा. म. ३ वरील काही महत्त्वाची शहरे आहेत. रा. म. ३ वरील आग्रा ते ग्वाल्हेर हा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.
रा. म. ३ वरील महाराष्ट्रातील शहरे व गावे
[संपादन]राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
[संपादन]- ह्या महामार्गावरील ग्वाल्हेर ते आग्रा या शहरांमधिल २५३ किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार उत्तर-दक्षिण कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]
- ह्या महामार्गावरील ३७५ किमीचा पट्ट्याचा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसऱ्या टप्प्यात समावेशा झालेला आहे.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
संदर्भ
[संपादन]- ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ३चे उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-30 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय महामार्ग ३चे राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजनेच्या तीसर्या टप्प्यात समावेशा झाल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). 2009-02-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2009-09-30 रोजी पाहिले.