Jump to content

राजीव शंकरराव सातव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव सातव

कार्यकाळ
१६ मे, इ.स. २०१४  २३ मे २०१९
मागील सुभाष वानखेडे
पुढील हेमंत पाटील
मतदारसंघ हिंगोली

कार्यकाळ
२२ ऑक्टोबर २००९  १६ मे २०१४ (राजीनामा)
मागील गजानन घुगे
पुढील संतोष बांगर
मतदारसंघ कळमनुरी

जन्म सप्टेंबर २१, इ.स. १९७४
मसोड, तालुका- कळमनुरी जिल्हा- हिंगोली
मृत्यू १६ मे, २०२१ (वय ४६)[]
पुणे
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निवास कळमनुरी
धर्म हिंदू

राजीव रजनी शंकरराव सातव (सप्टेंबर २१, १९७४ - १६ मे, २०२१) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी होते. सातव २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या हिंगोली मतदारसंघातून निवडून आले होते.

संदर्भ

[संपादन]
  1. "Breaking : निःशब्द ! खासदार राजीव सातव यांचं निधन".