मंडपेश्वर लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मंडपेश्वर लेणी

मंडपेश्वर लेणी मुंबईतील लेणी आहेत. बोरिवली या उपनगराच्या पश्चिमेला दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील माउंट परिसर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या पूर्वेकडील पायथ्याशी आहेत. ही लेणी इ.स. १९५८ च्या २४व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष अधिनियमान्वये राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. [१]

निर्मिती[संपादन]

मंडपेश्वर लेणी मधून जाणारा रस्ता
मंडपेश्वर लेणी भग्नावशेष

सद्यस्थिती[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. दैनिक प्रहर दिनांक २५ एप्रिल २०१३