महाराष्ट्रातील लेण्यांची यादी
Appearance
(महाराष्ट्रातील लेणी या पानावरून पुनर्निर्देशित)
भारताच्या महाराष्ट्र राज्यामधील लेण्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[१] ह्यात प्रामुख्याने बौद्ध, जैन आणि हिंदू लेण्यांचा समावेश होतो.
अधिकची गावानुसार यादी
[संपादन]- कऱ्हाड मधील लेणी : कऱ्हाड, कुंडल, पोहाळे, पन्हाळा किल्ला, लोहारी, शिरवळ इ.
- कान्हेरी लेणी : बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत.
- कोकणातील लेणी: करसंबले, कुडे-मांदाड, खेड?? (रत्नागिरी???), चिपळूण, चौल, नाडसूर, महाड, वाडा-विमलेश्वर, पन्हाळे इ.
- जीवदानी लेणी : विरार येथे आहेत.
- जुन्नर लेणी : जुन्नर, नाणेघाट, पुलू सोनाळे, हरिश्चंद्रगड इ.
- जोगेश्वरी लेणी : जोगेश्वरी (पूर्व) येथे महाकाली गुहांच्या अगदी जवळ आहेत.
- देवगिरी लेणी : अजिंठा, छत्रपती संभाजीनगर, खडकी, घटोत्कच, पायण, पितळखोरे, वेरूळ, अंबाजोगाई इ.
- नाशिक लेणी : अंकाई-तंकाई, चांभारलेणी, पांडवलेणी, इ.
- महाकाली गुहांना कोंदीवटे गुहा ह्या नावांनी ओळखले जाते. ह्या अंधेरीला आहेत.
- मागाठणे लेणी : ही बोरीवलीच्या कान्हेरी गुहांच्या पश्चिमेला ६ किलोमीटरवर आहेत.
- मुंबई लेणी : कान्हेरी, कोंदीवटे (कोंडाणे?), घारापुरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, लोणाड (कल्याण-नाशिक रोडवर) इ.
- लोणावळे लेणी : कार्ले, कोंडाणे, बेडसे, भाजे, शेलारवाडी, येलघोल. इ.
- पुणे शहरातील पाताळेश्वर लेणी, येलघोल लेणी .
- नागभीड भद्रावती देऊरवाडा भटाळा या गावीही लेणी आहेत.
- खिद्रापूर लेणी - कोल्हापूर
- खरोसा लेणी - लातूर
- इतर लेणी : माहूर, धाराशिव, पाले
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
संदर्भ
[संपादन]- ^ प्रा. जोशी सु.ह. लिखित "महाराष्ट्रातील लेणी"