ढाक
Appearance
?ढाक महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• त्रुटि: "६५९ मी" अयोग्य अंक आहे मी |
जवळचे शहर | कर्जत |
जिल्हा | रायगड जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
ढाक हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]गावाच्या पूर्वेस ढाकगड नावाचा किल्ला आहे. किल्ल्यावर तटबंदी , पाण्याचे टाके , वास्तूंचे अवशेष आहेत. ढाकगडाच्या डोंगराला एक सुळका असून त्या कळकराई सुळका म्हणतात. गडाच्या पोटात दोन कोरलेल्या गुहा असून एका गुहेत भैरवनाथाची मुर्ती आहे. त्यामुळे ही गुहा ढाकाचा बहिरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पोहचण्याचा मार्ग थोडा कठीण आहे.