शिवनेरी लेणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिवनेरी लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्लावरील लेणी आहेत. यात सुमारे ८४ लेण्यांचे खोदकाम आहे.

लेणी[संपादन]

इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात हे लेणे निर्माण झाले.

स्वरूप[संपादन]

यातील दक्षिण गटात २३, पूर्व गटात ५५ तर पश्चिम गटात ६ लेणी आहेत. याशिवाय या लेण्यांच्या अवतीभोवती पाण्याची ६० कुंडे आणि पुन्हा या साऱ्यांवर ब्राह्मी लिपीतील तब्बल नऊ शिलालेख आहेत. विहारांच्या व्हरांड्यांच्या छतांवर रंगीत चित्रे होती. ही चित्रे बहुतेक प्रमाणात लुप्त झालेली दिसून येतात.

शिलालेख[संपादन]

‘यवणस चिटस गतानं भोजण मटपो देयधम सघे’ याचा अर्थ असा की, गता देशाचा यवन (ग्रीक) चित (चैत्र) याने या संघास हा भोजनमंडप दान दिला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

हेही पहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]