Jump to content

एम. पतंजली शास्त्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मंडकोलातुर पतंजली शास्त्री या पानावरून पुनर्निर्देशित)

मंडकोलातुर पतंजली शास्त्री (४ जानेवारी, इ.स. १८८९:मंडकोलातुर, तिरुवन्नमलै जिल्हा, तमिळनाडू, भारत - १६ मार्च, इ.स. १९६३) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ७ नोव्हेंबर, इ.स. १९५१ ते ३ जानेवारी, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.