मद्रास विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चेन्नै विद्यापीठ किंवा मद्रास विद्यापीठ (तमिळ: சென்னைப் பல்கலைக்கழகம் ; उच्चार: चेन्नै पलकलैकळहम) हे तमिळनाडूमधील विद्यापीठ आहे. याची स्थापना १८५७मध्ये झाली.